"चौल-रेवदंडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
खौल, चंपावतीनगर, चावोल, चिमोलो, चिवल, चिवील, चेऊल, चेमुल, चेमुली, चौले, जयमूर, तिमुल, शिऊल, सिबोर, सिमुल, सेमुल्ल, सैमुर या नावांनीही चौल ओळखले जाते. इतिहासाचा प्रदीर्घ कालखंड, त्यातच बंदर असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या सार्‍यांनी या स्थळाचा आपापल्या भाषा-संस्कृती, लिपी, उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही नावांची जंत्री जन्माला आली.
 
==चौलचा इतिहास==
==चौलमधील राजाभाऊ राईलकरांची वाडी==
चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलजवळच्या वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी या काळाचे चौलशी असलेल्या नाते दाखवते, पण चौलच्या प्राचीन बंदराविषयी कुठलेच पुरावे मिळत नव्हते. तेव्हा याच्याच शोधात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि त्‍यातून हे प्राचीन बंदर प्रकाशात आले. दोन हजार वर्षांपूर्वीच्या या प्राचीन बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीन असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते
राजाभाऊ राईलकरांनी पाऊण एकर जमिनीमध्ये ही शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष लावून ही जिवंत वनस्पतींची वाडी तयार केली आहे. यामध्ये [[आंबा]], [[नारळ]], [[पोफळी]], [[फणस]], [[रातांबा]] अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही परदेशी वनस्पती आहेत. एकेक झाड पाहताना हा खजिना उलगडत जातो. [[कवठी चाफा]], [[बकुळ]], [[सीतेचा अशोक]], [[सोनटक्का]], अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. वनस्पतींच्या दालनात [[अनंतमूळ]], [[चित्रक]], [[तुळस]], [[ब्राह्मी]], [[महाळुंग]], वैजयंती, [[शतावरी]]सारख्या वनस्पती औषधी वनस्पती आहेत. [[जायफळ]], [[दालचिनी]], [[मिरी]]चा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि [[अननस]], [[कॉफी]], [[चॉकलेट]]मध्ये वापरला जाणारा [[कोकोे]], [[साबूदाणा]] यासारख्या वनस्पती या वाडीत आहेत. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘[[अ‍ॅव्हाकॅडो]]’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘[[पॅशन फ्रूट]]’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत आहे. राईलकरांनी तोे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला आणि आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत.
 
उत्खननात चौलच्च्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अ‍ॅम्फेरा’ आणि असे बरेच काही सापडले. जमिनीखाली काळाचे अनेक थर डोक्यावर घेत गाडली गेलेली प्राचीन संस्कृतीच यामुळे प्रकाशात आली. डेक्कन कॉलेजचे डॉ. विश्वास गोगटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्खननामध्ये डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. श्रीकांत प्रधान, शिवेंद्र काडगावकर, सचिन जोशी, रुक्सना नानजी आणि विक्रम मराठे आदी अभ्यासकांनी यात भाग घेतला होता. या उत्खननामुळे चौलला त्याची खरी ओळख मिळाली.
 
==चौलमधील भेट देण्यासारखी स्थळे==
Line १९ ⟶ २१:
* हमामखाना : हमामखाना म्हणजे मुसलमानी सत्ताधीशांनी बांधलेले शाही स्नानगृह होय. कमानींची रचना, भिंतीतच काढलेल्या खोल्या आणि या सार्‍यांवर असलेल्या चुन्यातील नक्षीकामाने या वास्तूला कलात्मक चेहरा आला आहे. या सार्‍यांतून फिरणारे पाण्याचे पाट, कारंजी, हौद तर ती शाही श्रीमंतीच पुढे आणतात. आज येथे पाण्याचा पुरवठा होत नसला तरी त्या सौंदर्यशाली रचना बघण्यासाठी हा हमामखान आजही भेट देण्यासारखा आहे.
* कलावंतिणींचा वाडा : मुसलमान राजवटील ही वास्तू चौलच्या सराई भागात आज उद्ध्वस्त अवस्थेत उभी आहे. या इमारतीच्या कमानी, सज्जे व घुमटाकार छतावरून हा कलावंतिणींच्या वाडा एकेकाळी किती सुंदर असेल याची कल्पना करता येते.
* राजाभाऊ राईलकरांची वाडी : राजाभाऊ राईलकरांनी पाऊण एकर जमिनीमध्ये ही शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष लावून ही जिवंत वनस्पतींची वाडी तयार केली आहे. यामध्ये [[आंबा]], [[नारळ]], [[पोफळी]], [[फणस]], [[रातांबा]] अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही परदेशी वनस्पती आहेत. एकेक झाड पाहताना हा खजिना उलगडत जातो. [[कवठी चाफा]], [[बकुळ]], [[सीतेचा अशोक]], [[सोनटक्का]], अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. वनस्पतींच्या दालनात [[अनंतमूळ]], [[चित्रक]], [[तुळस]], [[ब्राह्मी]], [[महाळुंग]], वैजयंती, [[शतावरी]]सारख्या वनस्पती औषधी वनस्पती आहेत. [[जायफळ]], [[दालचिनी]], [[मिरी]]चा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि [[अननस]], [[कॉफी]], [[चॉकलेट]]मध्ये वापरला जाणारा [[कोकोे]], [[साबूदाणा]] यासारख्या वनस्पती या वाडीत आहेत. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘[[अ‍ॅव्हाकॅडो]]’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘[[पॅशन फ्रूट]]’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत आहे. राईलकरांनी तोे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला आणि आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत.
 
 
(अपूर्ण)
 
[[वर्ग:रायगड जिल्ह्यातील गावे]]