"वसंत कुमार शिवशंकर पादुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: अॅन्ड → अँड
(चर्चा | योगदान)
ओळ ४३:
* बिछड़े सभी बारी बारी (हिंदी/मराठी.... मराठी अनुवादक -चंद्रकांत भोंजाळ. मूळ बंगाली, लेखक : बिमल मित्र)
* Yours Guru Dutt, Intimate letters of a great Indian film maker (इंग्रजी) (मूळ लेखक गुरुदत्त, संपादक : नसरीन मुन्नी कबीर).
* कृपाशंकर शर्मा यांचं "अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त‘ (प्रतीक प्रकाशन)
* अरुण खोपकर यांचं ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकान्तिका‘ (ग्रंथाली प्रकाशन, १९८५ ) या पुस्तकाला तर सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (हा पुरस्कार पटकावणारे हे मराठीतले पहिलेच पुस्तक होते.)
* भाऊ पाध्ये, मुजावर यांचीही गुरुदत्त यांच्यावर उत्तम पुस्तके आहेत.
* अंजनकुमार यांचे गुरुदत्त व मीनाकुमारी यांच्यावरचं "आमेन शायरा‘ (दीपरेखा प्रकाशन) हे पुस्तक
 
==गुरुदत्त यांच्या वर लघुपट==
* अभिनेता विक्रांत मेस्सी याने स्वतःच्या होम ग्राउंड प्रॉडक्शनतर्फे काढलेला ३५ मिमी लघुपट. यात गुरुदत्त यांची भूमिका नीरज कवी यांनी साकारली आहे.
 
 
{{विस्तार}}