"दंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो added Category:वृक्ष using HotCat
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दंती ''': हे एक लहान कणखर ०·९–१·८ मी. उंचीचे झुडूप असून त्याचा प्रसार हिमालयात काश्मीर ते भूतानमध्ये ९३० मी. उंचीपर्यंत, आसाम, खासी टेकड्या, उत्तर बंगाल, बिहार, मध्य भारत, पश्चिम द्वीपकल्प (?), बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया इ. प्रदेशांत आहे.
 
दंती, दातरा, तान्वा अशा अनेक नावाने ही वनस्पती ओळखली जाते. ही वनस्पती बहुवर्षायू असून या वनस्पतीच्या फांद्या मुळापासून उभट व पाने एक आड एक असतात. फुले रुंद अंडाकृती व लांब देठावर असतात. फळे लहान लांबट-गोल व पिवळसर असतात. या वनस्पतीचे मूळ, पाने व बिया औषधांत वापरतात.
 
[[वर्ग:वृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दंती" पासून हुडकले