"दत्तात्रेय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५९:
दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. अवधूत गीतेत दत्तात्रेय जातिव्यवस्थेस मानताना दिसत नाहीत.
 
==दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे==.
==दत्ताची तीर्थक्षेत्रे==
दत्तसंप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाहायला मिळतो.
* [[गिरनार]] हे दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू [[नेमिनाथ|नेमिनाथांचे]] मंदिर आहे. तसेच [[गोरखनाथ]] मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
* श्रीचांगदेव राऊळ [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
* नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* [[नृसिंहवाडी]] : [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले.. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
* [[अक्कलकोट]] : दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज १८५७ मध्ये अक्कलकोट येथे वास्तव्यास आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. १४५८ मध्ये कर्दळीवनात गेलेले नृसिंहसरस्वतीच स्वामींच्या रूपाने परत अवतरले असे दत्तभक्त मानतात. [[सोलापूर]]जवळ असलेल्या अक्कलकोट या गावाचे मूळ नाव प्रज्ञापुरी होते.
* [[औदुंबर]] :
* [[कडगंची]] : कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र :हे [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कर्दळीवन]]
* [[कारंजा]]
* [[कुरवपूर]]
* [[गरुडेश्वर]] - योगी श्री [[वासुदेवानंद सरस्वती]] अर्थात [[टेंबेस्वामी]] यांची समाधी असलेले गरुडेश्वर हे एक दत्तस्थान आहे. [[नर्मदा नदी]]च्या काठावरील हे एक अत्यंत निसर्गरम्य असे ठिकाण आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. येथील दत्तमूर्ती तीनमुखी सहा हातांची आहे. दत्तजयंती आणि श्री टेंबेस्वामींची पुण्यतिथी हे येथील प्रमुख उत्सव होत.
* [[गाणगापूर]] : नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो.
* [[गिरनार]] हे गुजराथमधील दत्तक्षेत्र दत्तात्रेय आणि नाथ संप्रदाय या दोघांसाठी महत्त्वाचे आहे. येथे दत्तगुरूंनी साडेबारा हजार वर्षे तप केले असे मानतात. गुजराथमधल्या जुनागढ स्टेशनपासून गिरनार पर्वत ७ कि.मी. अंतरावर आहे. येथे जैन गुरू [[नेमिनाथ|नेमिनाथांचे]] मंदिर आहे. तसेच [[गोरखनाथ]] मंदिर आणि दत्तधुनी आहे. इथे सोमवारी सकाळी ७ ते ९ या वेळात सर्व धुनी सामुग्री रचल्यावर आपोआप अग्नी प्रज्वलित होतो, असे सांगितले जाते. तेथे कमंडलू कुंड नावाचे एक कुंड आहे. या जागी दत्तात्रेयांनी आपला कमंडलू फेकल्याने तिथे गंगा अवतरली असे मानतात.
* [[नृसिंहवाडीनरसोबाची वाडी]] : * नृसिंहसरस्वती यांनी आपले वास्तव्य करून तपाचरण तीर्थाटनात समावेश केल्याने [[गाणगापूर]] आणि [[नरसोबाची वाडी]] ही क्षेत्रे दत्त संप्रदायाकरिता श्रद्धेची बनली आहेत. ते औदुंबर क्षेत्रीही राहिले होते. हे स्थान[[सांगली]] पासून चाळीस किलोमीटरवर आहे. तसेच श्रीगुरुचरित्रात गाणगापूरचा उल्लेख गाणगापूर, गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर या नावांनी येतो. या स्थानाल नृसिंहवाडी म्हणतात. [[वासुदेवानंद सरस्वती]] उर्फ टेंबेस्वामींनी भारतभ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केले आणि नृसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबोधले.. [[विजापूर]]च्या आदिलशाहने आपल्या मुलीचे आंधळेपण जावे म्हणून येथे दत्ताची प्रार्थना केली होती. त्या मुलीला दृष्टी आल्यामुळे [[आदिलशहा]]ने या मंदिराचे बांधकाम करून दिले असे एक मत आहे.
* [[नारेश्वर]] : हे [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र [[गुजरात]] राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]] या पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
* नेपाळच्या भटगाव अथवा भक्तपूर येथेसुद्धा दत्तात्रेयाचे मंदिर आणि उपासना आढळते. चित्रकूटाजवळील अनसूया पर्वत ही श्रीदत्तात्रेयांची जन्मभूमी असल्याचे भक्त मानतात. तसेच येथील एकमुखी आणि द्विभुज अशी दत्तमूर्ती असलेले स्थान हे दत्तात्रेयांचे आद्य स्वरूप म्हणून [[नेपाळ]]मध्ये पूजले जाते.
* [[पीठापूर]]
* [[बसवकल्याण]]
* [[बाळेकुंद्री]]
* [[माणगाव]]
* श्रीचांगदेवमाहूर : चांगदेव राऊळ हे [[माहूर]]च्या यात्रेनिमित्त [[फलटण]]हून निघाले होते. तसेच ते [[द्वारका]] येथे असताना बावन्न पुरुषांना त्यांनी विद्यादान केले असा लिखित उल्लेख आहे. या गोष्टीवरून माहूरच्या दत्तस्थानाचा महिमा अकराव्या शतकापूर्वी दूरवर पसरलेला होता हे सिद्ध होते.
 
 
===इतर मंदिरे व स्थाने===
* [[अंबेजोगाई]] : आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील [[बीड]] जिल्ह्यात या [[अंबेजोगाई]] येथे आहे
* [[विजापूर]] : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* कडगंची सायंदेव दत्तक्षेत्र : [[कर्नाटक]] राज्यात [[गुलबर्गा]] शहरापासून २१ किलोमीटरवर गुलबर्गा-आळंद रस्त्यावर असलेले हे दत्तक्षेत्र सायंदेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसरस्वती गंगाधर यांनी [[श्रीगुरुचरित्र]] हा ग्रंथ येथे लिहिला. कडगंची इथे असलेली श्रीगुरुचरित्राची मूळ प्रत आहे.
* [[कोल्हापूर]] : दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले [[कुंभारस्वामी]] यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* माणिकनगर : बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. [[अहमदाबाद]] येथील [[बाबा त्रिवेदी महाराज]] या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी [[नानासाहेब पेशवे|नानासाहेब पेशव्यांनी]] रंगराव यांना श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे [[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
* चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंडय़ापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* अष्टे :
* [[कोल्हापूर]] : दत्तात्रेयांचे अंशावतार मानले गेलेले [[कुंभारस्वामी]] यांनी हे स्थळ आपल्या अवतार कार्यासाठी निवडले होते. स्वामींचा निवास असलेल्या कुंभार गल्लीमध्ये हे दत्तमंदिर आहे. भिक्षा-लिंग-स्थान या नावाचे अजून एक दत्तमंदिर कोल्हापुरात आहे.
* [[खामगाव]] : [[बुलढाणा]] जिल्ह्यातील खामगाव हे दत्त-स्थान आहे. येथे [[संत पाचलेगावकर महाराज|संत पाचलेगावकर महाराजांचा]] मुक्तेश्वर आश्रम आहे. निर्गुण पादुका, टेंबेस्वामींनी दिलेली दत्तमूर्ती यामुळे हे स्थान जागृत मानले जाते. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला येथे उत्सव असतो.
* चौल : चौलपासून जवळच असलेल्या एका टेकडीवर दत्तस्थान आहे. याचे मूळ नाव चंपावतीनगर होते. आज हे गाव म्हणजेच चेऊल अथवा चौल नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रात कोकणामध्ये [[रेवदंडा|रेवदंडय़ापासूनरेवदंड्यापासून]] ५ कि.मी.वर आहे. चौल हे या अष्टागरांचे राजधानीचे ठिकाण होते. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
* [[अंबेजोगाई]] : आद्यकवी [[मुकुंदराज]] आणि [[संत दासोपंत]] यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान आहे. दासोपंती पंथाचे हे स्थान आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दत्त एकमुखी आणि द्विभुज असतो. दासोपंत हे दत्तभक्त होते. श्री दत्तात्रेयांनी त्यांना सगुण रूपात दर्शन दिले होते, असे मानतात. दासोपंतांनी स्थापन केलेले दत्त मंदिर मराठवाड्यातील [[बीड]] जिल्ह्यात या [[अंबेजोगाई]] येथे आहे
* सांखळी ([[गोवा]]) : [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि [[दत्तजयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्त भक्ताने या मंदिराची स्थापना केली.
* [[नारेश्वर]] : हे [[रंगावधूत महाराज]] यांच्या वास्तव्याने पावन झालेले क्षेत्र [[गुजरात]] राज्यात आहे. रंगावधूत स्वामींनी खास स्त्रियांसाठी '[[दत्त बावनी]]' हा ग्रंथ लिहिला. श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी हे त्यांचे गुरू. गुजरातमधील [[वडोदरा]] या पासून सुमारे ६० कि.मी.वर हे स्थान आहे. [[नर्मदा परिक्रमा]] करताना हे स्थान लागते. या ठिकाणी दत्त जयंती आणि [[गोकुळाष्टमी]] हे उत्सव साजरे होतात.
* फलटण (सातारा जिल्हा) : येथे एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. गोंदवलेकर महाराजांनी दिलेली मूर्ती या देवळात आहे. महाराजांचे भाचे भणगे यांचे वंशज हे देवस्थान सांभाळतात.
* माणिकनगर : बीदर येथील [[हुमणाबाद]] या तालुक्याच्या ठिकाणापासून एक कि.मी.वर असलेले हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. [[श्रीमाणिकप्रभू]] यांच्या वास्स्तव्याने ही भूमी पावन आहे. [[अहमदाबाद]] येथील [[बाबा त्रिवेदी महाराज]] या सिद्ध पुरुषास माणिकप्रभूंचा साक्षात्कार आणि दर्शन याच क्षेत्री घडले असे सांगतात. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी [[नानासाहेब पेशवे|नानासाहेब पेशव्यांनी]] रंगराव यांना श्रीमाणिकप्रभूंच्यामाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी आणि त्यांचा या युद्धाला आशीर्वाद मिळवण्यासाठी माणिकनगरला पाठवले होते. जवळचे [[गुलबर्गा]] रेल्वे स्टेशन असून इथून हुमणाबाद ६५ कि.मी. अंतरावर आहे. येथे अन्नदान वेदपाठशाळा, संस्कृत पाठशाळा, संगीत विद्यालय, अनाथालय, असे उपक्रम चालवले जातात.
* [[विजापूर]] : विजापूरला इब्राहिम आदिलशाहनी बांधलेले दत्तमंदिर आहे.
* सांखळी ([[गोवा]]) : [[डिचोली]] तालुक्यात सांखळी हे गाव आहे. येथे हे मंदिर आहे. या ठिकाणाला क्षेत्र दत्तवाडी म्हणून ओळखतात. या ठिकाणी [[रामनवमी]], अक्षय्य तृतीया, नवरात्रोत्सव, महाशिवरात्री आणि [[दत्तजयंतीदत्त जयंती]] असे उत्सव साजरे होतात. लक्ष्मण कामत या दत्त भक्तानेदत्तभक्ताने या मंदिराची स्थापना केली.
 
== शिष्य व कार्य==