"सुषमा अंधारे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
 
==व्यक्तिगत जीवन==
सुषमा अंधारे यांचा जन्म आजोळी [[कळंब तालुका (उस्मानाबाद)|कळंब]] तालुक्यातील [[पाडोली]] (जिल्हा - [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]) येथे झाला. [[मातृसत्ताक कुटुंबपद्धती|मातृसत्ताकसुषमा कुटुंबअंधारे पद्धती]]वरया विश्वासदत्ताराव ठेवणार्‍यागूत्त्ते सुषमाया अंधारे यात्यांच्या वडिलांच्या ऐवजीनावाऐवजी आईच्या वडिलांचे नाव लावतात. दगडूराव हे त्यांचे आजोबा होत. {{दुजोरा हवा}} सुषमा अंधारे या एम.ए. बी.एड<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref>पीएच.डी.{{दुजोरा हवा}} आहेत. त्यांना मराठी, हिंदी. इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.
 
त्यांचे वडील दत्ताराव गूत्त्ते वंजारी समाजातील असून त्यांनी सुषमा अंधारे यांच्या कोल्हाटी समाजातील आईशी लग्न करण्यापूर्वी २ लग्ने केली होती. पण दोन्ही पत्‍नी निपुत्रिक असल्यामुळे त्यांनी तिसरे लग्न केले. आधी बरीच वर्ष आईला मूल बाळ होत नव्हते, त्यातून सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने आई-वडिलांमध्ये खटके उडू लागले. तेव्हा सुषमाच्या आजोबांनी त्यांना आपल्याकडे ठेवून घेतले आणि त्यांची सर्व जबाबदारी सांभाळली. शाळेत घालताना गुरूजींनी आजोबांना सुषमाच्या पालकांचे नाव विचारले असता त्यांना त्याचा अर्थ उमगला नाही. ह्या मुलीला कोण सांभाळते त्याचे नाव काय असे विचारल्यावर आजोबांनी त्यांचेच नाव तिथे सांगितले आणि सुषमा दगडू अंधारे असे नाव कागदोपत्री नोंदले गेले.
 
सुषमा अंधारे या एम.ए. बी.एड<ref>http://103.23.150.75/ECI/Affidavits/S13/SE/233/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU/ANDHARE%20SUSHMA%20DAGDU_SC8.jpg</ref>पीएच.डी.{{दुजोरा हवा}} आहेत. त्यांना मराठी, हिंदी. इंग्रजी, राजस्थानी खडीबोलीसहित भटक्या विमुक्तांच्या बोलीभाषा अवगत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर आहे.
त्यांनी [[२ ऑक्टोबर]], [[इ.स. २००६]] रोजी भदंत नागार्जुन सुरेससाई यांचेकडून भटक्या विमुक्तातील प्रातिनिधिक ४२ जातींच्या लोकांसह व ’उपरा’कार [[लक्ष्मण माने]], अॅड एकनाथ आवाड यांच्यासह [[बौद्ध धर्म|बौद्धधर्माची]] दीक्षा घेतली.{{दुजोरा हवा}}