"अरुण खोपकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''अरुण खोपकर''' चित्रपटहे दिग्दर्शकएक लेखक, लघेचित्रपट निर्मातेलेखकचित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या [[सोच समझ के]] या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या चित्रपटाला [[मे १३]] [[इ.स. १९९६|१९९६]] रोजी कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' या त्यांच्याचरित्रात्मक निबंधांच्या पुस्तकाला [[साहित्य अकादमी]] पुरस्कार मिळाला आहे (२०१५).
त्यांनी भूपेन ठक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.
 
==साहित्य==
* गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका
* चित्रव्यूह
* चलत-चित्रव्यूह
* Guru Dutt - A Tragedy in Three Acts
* चलतचलत्‌-चित्रव्यूह
* ’नारायण गंगाराम सुर्वे’ हा [[नारायण सुर्वे]] यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोट टाकणारा लघुपट
* वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
* चित्रव्यूह
* फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट
 
==पुरस्कार==
* खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.
 
 
==बाह्य दुवे==
[http://www.penguinbooksindia.com/en/content/arun-khopkar पेंग्विन बुक्स]
 
[http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=4811548171455100771 बुक गंगाबुकगंगा]
 
[http://www.loksatta.com/desh-videsh-news/arun-khopkar-got-sahitya-akademi-award-1173132/ अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५]