"ॲंड्रॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सॉफ्टवेअर
| नाव = ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड
| लोगो = [[चित्र:Android robot.svg|100px]] [[चित्र:Android logo.png]]
| स्क्रीनशॉट = [[चित्र:Android 4.4 with stock launcher.png|250px]]<br />Android 4.4 KitKat home screen
ओळ १३:
| परवाना = अपाचे २.० अथवा जीपीएल (ग्नू जनरल पब्लिक लायसेन्स)
| केर्नेल_प्रकार = मोनोलीथिक केर्नेल (फेरफार केलेला लिनक्स कर्नेल)
| संकेतस्थळ = [http://www.android.com/ ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड.कॉम]
}}
[[चित्र:Galaxy Nexus smartphone.jpg|thumb|[[गॅलेक्सी नेक्सस]]]]
'''ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Android'') ही [[मोबाईल फोन]]साठी [[गूगल]] कंपनीने विकसित केलेली एक [[संचालन प्रणाली]] आहे. ही संचालन प्रणाली [[लिनक्स]]वर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे<ref name="आवृत्ती १"></ref>. ॲन्ड्रॉइडमध्येअॅन्ड्रॉइडमध्ये [[जावा (प्रोग्रॅमिंग भाषा)|जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी]] विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे<ref name="Cnet news">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://news.cnet.com/8301-13580_3-9815495-39.html |शीर्षक=Google's Android parts ways with Java industry group | भाषा = इंग्रजी }}</ref>. २१ ऑक्टोबर २००८ ला ॲन्ड्रॉइडचीअॅन्ड्रॉइडची प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड आता [[मोबाईल फोन|मोबाईल]] पाठोपाठ टॅबलेट पी. सी.साठीही लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने ॲन्ड्रॉइडचाअॅन्ड्रॉइडचा [[ॲपलअॅपल]]च्या [[आयफोन]] (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. [[नोकिया]], [[ॲपलअॅपल]], [[ब्लॅकबेरी]] ह्या मोठ्या [[मोबाईल फोन|मोबाईल]] उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या [[मोबाईल फोन]] उत्पादकांनी ([[सॅमसंग]], [[एलजी]], [[सोनी एरिक्सन]], [[मोटोरोला]], [[एचटीसी]], [[डेल]], इत्यादी) ॲन्ड्रॉइडवरअॅन्ड्रॉइडवर चालणारे [[स्मार्टफोन]] व टॅबलेट पी. सी. तयार केले आहेत.
 
२०१० च्या शेवटी ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा [[स्मार्टफोन]] प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या [[सिंबियन]] कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार २०१० च्या शेवटी जगभरातून ॲन्ड्रॉइडचेअॅन्ड्रॉइडचे ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.<ref name="canalysQ42010">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://uk.reuters.com/article/2011/01/31/oukin-uk-google-nokia-idUKTRE70U1YT20110131 |शीर्षक=Google topples Symbian from smartphones top spot|accessdate=1 February 2011|author=Tarmo Virki and Sinead Carew|work=Reuters | भाषा = इंग्रजी }}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.canalys.com/pr/2011/r2011013.html |शीर्षक=Google's Android becomes the world's leading smart phone platform (Canalys research release: r2011013) |work=Canalys |date=31 January 2011|accessdate=1 February 2011 | भाषा = इंग्रजी }}</ref>
 
ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड मुक्त स्रोत असल्यामुळे ॲन्ड्रॉइडचाअॅन्ड्रॉइडचा विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड फोनांसाठीफोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने अॅप्स) (उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.
 
==आवृत्त्या==<ref>https://www.android.com/</ref>
* पहिले व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड १.५ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड कपकेक
* दुसरे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड १.६ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड डोनट
* तिसरे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड २.० - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड इक्लेअर
* चौथे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड २.२ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड फ्लोयो
* पाचवे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड २.३ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड जिंजरब्रेड
* सहावे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड ३.० - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड हनीकोंब
* सातवे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड ४.० - अँड्रॉइडअॅन्ड्रॉइड आइस्क्रीम सॅण्डविचसॅन्‍डविच
* आठवे व्हर्जन - अँड्रॉइड ४.१ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड जेलीबीनजेली बीन ४.१
* नववे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड ४.२ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड जेलीबीनजेली बीन ४.२
* दहावे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड ४.३ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड जेलीबीनजेली बीन ४.३
* अकरावे व्हर्जन - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड ४.४ - ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड किटकॅट
* बारावे व्हर्जन - ॲण्ड्राईडअॅण्ड्राईड ५.० - ॲण्ड्राईडअॅन्ड्रॉइड लॉलीपॉप
* तेरावे व्हर्जन - ॲण्ड्राईडअॅण्ड्राईड ६.०- ॲण्ड्राईडअॅन्ड्रॉइड मार्शमाल्लोवं
 
== हेही पाहा ==
* [[आकाश (टॅबलेट)]]
* [[लिनक्स]]
* [[गूगल]]
* [[संचालन प्रणाली|ऑपरेटिंग सिस्टमसिस्टिम]]
* [[नोकिया]]
* [[मोबाईल फोन]]
ओळ ५२:
== बाह्य दुवे ==
* [http://www.android.com/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.androidwiki.com/ ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड विकी]
* [https://play.google.com गुगल प्ले]
 
{{कॉमन्स वर्ग|Android (operating system)|ॲन्ड्रॉइडअॅन्ड्रॉइड}}
 
[[वर्ग:मोबाईल फोन]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲंड्रॉइड" पासून हुडकले