"जळगाव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
[[चित्र:MaharashtraJalgaon.png|thumb|जळगाव जिल्ह्याचे स्थान]]
== परिचय ==
'''जळगाव जिल्ह्यास''' पूर्वी ''पूर्व खानदेश'' असेहे संबोधलेनाव जात असेहोते. जिल्ह्याच्या उत्तरेस [[मध्य प्रदेश]], पूर्वेस [[बुलढाणा जिल्हा]], दक्षिण-पूर्व दिशेसआग्नेयेस [[जालना जिल्हा]], दक्षिणेस [[औरंगाबाद जिल्हा]] , दक्षिण-पश्चिमेसनैर्ऋत्येस [[नाशिक जिल्हा]] तर पश्चिमेस [[धुळे जिल्हा]] आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतक-यांच्या साठीशेतकर्‍यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
 
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० कि.मि²चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंताअजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी देखीलअहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मि.मिमिलिमीटर इतका पाऊस पडतो.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- [[ताप्ती नदी|ताप्ती]], [[पूर्णा नदी|पूर्णा]], [[गिरणा नदी|गिरणा]], [[वाघूर नदी|वाघूर]]
 
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- [[ताप्तीतापी नदी|ताप्तीतापी]], [[पूर्णा नदी|पूर्णा]], [[गिरणा नदी|गिरणा]], [[वाघूर नदी|वाघूर]]
प्रसिद्ध कवी [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे|बालकवी]] व कवियत्री [[बहिणाबाई चौधरी]] ह्या जळगाव जिल्ह्यातील आहेत तर [[साने गुरुजी]] ह्यांची ही कर्मभूमी होय.
 
प्रसिद्ध कवी [[त्र्यंबक बापूजी ठोंबरे|बालकवी]] व कवियत्रीकवयित्री [[बहिणाबाई चौधरी]] ह्या जळगाव जिल्ह्यातील आहेतहोत्या तर [[साने गुरुजी]] ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होयहोती.
 
[[चित्र:jalgaon.gif|thumb|200px|जळगाव जिल्ह्याचा नकाशा]]
 
== तालुके ==
जळगाव जिल्ह्यात पुढिलपुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.<br />
[[चाळीसगावअमळनेर]], [[भडगांवएरंडोल]], [[पाचोराचाळीसगाव]], [[जामनेरचोपडा]], [[पारोळाजळगाव तालुका]], [[एरंडोलजामनेर]], [[धरणगाव]], [[जळगाव तालुकापाचोरा]], [[भुसावळ[पारोळा]], [[मुक्ताईनगर]बोदवड], [[अमळनेरभडगांव]], [[चोपडाभुसावळ]], [[यावलमुक्ताईनगर]], [[रावेरयावल]] व [[बोदवडरावेर]].
 
== महत्त्वाची पिके ==
ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पिकपीक असुनअसून त्यासोबत गहुगहूबाजरीबाजरीचेही चेपीक ही पिक घेतेलेघेतले जाते. तसेचकापूस कापुसहे हेजिल्ह्यातील प्रमुख नगदी पिकपीक घेतले जातेआहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तिळतीळ हेही पिक,पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. पपईजिल्ह्यात ईडलिंबू, द्राक्षकागदी लिंबू,बोरे चिकू, मेहरुणची बोरेटरबूज, चिकुद्राक्षे, सिताफळपपया, लिंबुबोरे, कागदीमेहरूणची लिंबुबोरे, मोसंबी, टरबुजसिताफळ, इ.इत्यादी फळांचहीफळांचेही उत्पादन घेतेलेघेतले जाते. कडधान्येकडधान्यांपैकी पिकांमध्ये हरभराउडीद, तुरचवळी, मुगतूर, मटकी, उडिदमूग, चवळीहरभरा इ.इत्यादींची उत्पादनउपज जिल्ह्यात होते.<br />
 
=== बाजारपेठ ===
जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यात साकळी हे सुमारे ८५०० लोकवस्तीचे गाव असून या गावाला लागून एकूण ६ छोटी गावे आहेत. साकळी गावातील भवानी माता मंदिर परिसरात दर रविवारी आठवडे बाजार असतो. या बाजारासाठी आजूबाजूच्या गावातील लोक हे भाजीपाला, व कडधान्यांसारख्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. परिसरातील ह्या बाजाराला सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
 
== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ==
* उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे,
* श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ),
* ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर),
* पारोळा येथिल भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला),
* चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम
* पाल (रावेर तालुका)-थंड हवेचे ठिकाण,
* संत [[चांगदेव मंदिर]],
* यावल येथिल भुईकोट किल्ला,
* अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर
* फारकंडे मनोरा,
* श्री पद्मालय, एरंडोल (अडीच गणेश पीठातीलपीठांपैकी अर्धे पीठ),
* चाळिसगावचाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान) कालीमठ व गंगाश्रम,
* उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे,
* पारोळा येथिलयेथील भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला),
* संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर),
* पाल (रावेर तालुका)-थंड हवेचे ठिकाण,
* संत [[चांगदेव मंदिर]],
* फारकंडे मनोरा,
* मनुदेवी मंदिर,
* यावलअमळनेर येथिलयेथील भुईकोट किल्ला,
* ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर),
* '''अमळनेरयावल येथिलयेथील भुईकोट किल्ला व साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर.
* वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर
* मनुदेवी मंदिर,
* संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर),
 
== प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे ==
जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुपतूप व तेल गिरण्या, युद्धसाहित्य - निर्मिती वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ. <br />
औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळिसगावचाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.
 
औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळिसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.
 
 
== संदर्भ ==
* [http://jalgaonlive.com/ जळगाव लाइवलाइव्ह]
* [http://www.maaybhumi.com/2010/06/blog-post_2177.html पद्मालयाचे गणपती मंदिर]{{मृत दुवा}} [[मायभूमी]]
* [http://jalgaon.nic.in/Html/District_At_A_Glance.htm जळगाव एन.आय.सी]
Line ७७ ⟶ ८१:
|आग्नेय = [[जालना जिल्हा]]
|दक्षिण = [[औरंगाबाद जिल्हा]]
|नैऋत्यनैर्ऋत्य = [[नाशिक जिल्हा]]
|पश्चिम = [[धुळे जिल्हा]]
|वायव्य =