"ए.आर. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
सलमानचा या खटल्याच्या काळातच न्यायमूर्ती जोशी हे त्यांच्या न्यायालयाच्या कक्षेत येणारे इतर खटले, आयत्या वेळी स्थापन होणारे डिव्हिजन बेंच आणि तिथले खटले ऐकत होते व. निर्णय देत होते. हे करत असतानाच रत्‍नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांचे पालक न्यायमूर्ती (guardian judge) म्हणून तिथल्या न्यायाधीशांच्या अडचणीही सोडवत त्यांना, मार्गदर्शन करीत होते; त्यांच्या कार्यशाळा घेण्यासाठी तिथे जात होते.
 
 
ए.आर. जोशी यांनी ठाणे लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. इ.स. १९९३मध्ये ते मुंबईत दिवाणी व सेशन्स कोर्टात न्यायाधीश झाले. २००५मध्ये त्यांनी हायकोर्टात रजिस्ट्रार म्हणून काम केले.
Line १३ ⟶ १२:
रात्री दहानंतर एक ते दीड वाजेपर्यंत वाचन करणे, पहाटे पाच-साडेपाचला उठून पुन्हा वाचन, थोडा व्यायाम, पूजा, जेवण करून कोर्टात जाणे व रात्री आठपर्यंत घरी परतणे हीच त्यांची दिनचर्या होती.
 
ए.आर. जोशी हे त्यांच्या २३वर्षाच्या नोकरीतली १५हून अधिक वर्षे NDPS (अमली पदार्थ विरोधी) आणि Anti Corruption (भ्रष्टाचारविरोधी) यांसाठी विशेष न्यायाधीश म्हणून काम करत होते.
 
आपल्या निवृत्तीपूर्वी निर्णय द्यावा, या उद्देशानेच न्यायमूर्तींनी सलमान प्रकरणाची सुनावणी आग्रहपूर्वक पूर्ण केली. त्यादृत्या ष्टीनेदृष्टीने त्यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाला युक्तिवाद करण्यास सांगितले होते.
 
१९ डिसेंबर २०१५ रोजी ए.आर. जोशी सेवानिवृत्त होतील.
"https://mr.wikipedia.org/wiki/ए.आर._जोशी" पासून हुडकले