"आंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आंब ही [[हरभरे|हरभर्‍याच्याहरभरा]] [[वनस्पती]]च्यारोपाच्या पानावर हिवाळ्यात तयार होणारा एक द्रव पदार्थ आहे. हा [[चव|चवीला]] आंबट असतो. या पदार्थामुळे हिवाळ्याच्या सकाळी पाने हरभऱ्याचीहरभर्‍याची पाने ओलसर जाणवतात. याहरबर्‍याच्या पदार्थातआंबीत मोठ्या प्रमाणात [[ब जीवनसत्त्व]] असते.
 
==गोळा करण्याची पद्धती==
संध्याकाळी एक स्वच्छ कापड हरभऱ्याच्याहरभर्‍याच्या शेतावर अंथरून ठेवतात. पहाटे दव पडते तेव्हा पानावरून ओघळून आंब कापडावर येते. ते [[कापड]] ओले होते. ते कापड पिळून आंब मिळवतात.
 
==उपयोग==
आंब हा पोटदुखीवर उपाय आहे असाहीअशी मतप्रवाहसमजूत आहे.
 
कोवळी पाने खुडून न धूता याची भाजीही केली जाते. तसेच नंतर वापर करण्यासाठी हे वाळवूनही ठेवता येते.
हरभर्‍याची कोवळी पाने खुडून न धुता त्याची भाजी करतात. या भाजीत आंबेचे सर्व गुण असतात. हरभर्‍याची पाने नंतर वापरण्यासाठी वाळवूनही ठेवता येतात.
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]]
 
 
 
[[वर्ग:वनस्पती]]
[[वर्ग:आयुर्वेद]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आंब" पासून हुडकले