"विभागीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे एकदिवसीय विभागीय साहित्य संमेलन २४-३-२०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[नागनाथ कोतापल्ले]] होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २२ वे विभागीय साहित्य संमेलन आणि दुसरे नाट्य साहित्य संमेलन संयुक्तपणे आयोजित करण्याचा बहुमान म. सा. प. च्या शाहुपुरी शाखेला, स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जन्मवर्षात मिळाला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. नारायण कुलकर्णी-कवठेकर होते. ही दोन्ही संमेलने शुक्रवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, २४ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सातारा येथे झाली.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विभागीय मराठी साहित्य संमेलन दापोली येथे १९ व २० डिसेंबर २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे होत्या. हे २३वे विभागीय संमेलन होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे भोसरी येथे दोनदिवसीय विभागीय साहित्य संमेलन १-२ डिसेंबर २०१५ या काळात झाले. डॉ.रामचंद्र देखणे संमेलनाध्यक्ष होते. हे २४वे विभागीय संमेलन होते.