"विभागीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
* १९-२० जानेवारी २०१३ : विटा ([[सातारा जिल्हा]]) येथे [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व [[महात्मा गांधी]] विद्यामंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त २१ वे विभागीय साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विटा शाखेचे आयोजन होते. संमेलनाध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले होत्या.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे एकदिवसीय विभागीय साहित्य संमेलन २४-३-२०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[नागनाथ कोतापल्ले]] होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे भोसरी येथे दोनदिवसीय विभागीय साहित्य संमेलन १-२ डिसेंबर २०१५ या काळात झाले. डॉ.रामचंद्र देखणे संमेलनाध्यक्ष होते.
 
 
==हे सुद्धा पहा==