"मंगरूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मंगरूळ''' हे खेडेगाव भारतीय संघराज्याच्या [[महाराष्ट्रातील]] '''औरंगाबाद''' जिल्ह्यातील [[सिल्लोड]] तालुक्यात [[भोल्डी]] नदीच्या काठावर वसलेले आहे. '''मंगरूळ''' हे खेडेगावगाव [[मंगळेश्वराचे]] हेमाडपंथी मंदिर असलेले गाव म्हणून ओळखले जाते. '''मंगरूळ''' गावच्यागावाच्या मध्यभागातमध्यभागी [[मांगवीर]] बाबाचे छोटेसे मंदिर आहे. ते एक जागृत दैवत मानले जाते. त्याच्या दर्शनाकरिता दर अमावस्यालाअमावस्येला भक्तांची गर्दी असते. तसेच गावापासून दक्षिणेला अर्धा किमी अंतरावर असलेल्या छोट्या टेकडीवर [[खंडोबाचे]] मंदिर आहे.
'''मंगरूळ''' या गावात [[जिल्हा परिषदेची]] इ.इयत्ता १ ते ७ पर्यंतपर्यंतची आणिशाळा आहे. इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या शिक्षणासाठी गावातले [[मंदोदरी माध्यमिक विद्यालय]] इ.असून त्याच्याशी ते १० पर्यंत व त्यालासंलग्न जोडूनअसलेले [[कर्मवीर काकासाहेब देशमुख कला आणि विज्ञान महाविद्यालय]] हे गावाच्या पश्चिमेला आहे. आणिमंगरूळ गावाच्या उत्तरेला मंगळेश्वर व्यावसायिक महाविद्यालय आहे.
 
'''मंगरूळ''' गावातील आजपर्यंतचे '''''सरपंच व उपसरपंच''''' -------
{| class="wikitable"
"https://mr.wikipedia.org/wiki/मंगरूळ" पासून हुडकले