"झटकजमाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
८ जुलै २००४ ला प्रकाशित झालेल्या [[ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी]]त<ref>[http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80 शब्दकोश]</ref> झटकजमावच्या अर्थामध्ये "मुद्याला सोडून विचित्रशा गप्पा" असा उल्लेख करण्यात आला होता. हा उल्लेख कला प्रदर्शने, निषेधसभा आणि संमेलनांपेक्षा वेगळा होता. "असे लोक जे इंटरनेटद्वारा पटकन संघटित होऊन सार्वजनिक ठिकाणी भेटतात आणि काहीतरी विचित्र करून निघून जातात असा" वेबस्टर शब्दकोशामध्ये दिलेला झटकजमावचा अर्थ हा मूळ व्याख्येशी सुसंगत आहे. परंतु पत्रकारांनी आणि जाहिरातदारानी राजकीय निषेध, संघटित इंटरनेट हल्ला, संघटित प्रदर्शन आणि पॉप संगीतकारांच्या प्रचार मोहिमा यांसाठी झटकजमाव हा शब्द वापरला.
 
जे इंटरनेटद्वारे एकत्रित येऊनआलेले जे व्यापारी एकमेकांशी घासघीस करतातकरत हुज्जत घालतात अशा चीनमधील दुकानदारांच्या संघटनांसाठीसुद्धा झटकजमाव या संकल्पनेचा वापर पत्रकारांकडून केला जातो . भारतामध्येसुद्धा शेअर मार्केट, काॅटन मार्केट, तेल किंवा तेलबिया मार्केट वगैरेंच्या परिसरात वेळीअवेळी असॆे जमाव जमतात आणि बोली लावतात..
 
<br>
ओळ १३:
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.listropolis.com/2009/02/24-flash-mobs-you-need-to-see-to-believe-videos/|झटकजमावझटकजमावची उदाहरणे}}
* {{संकेतस्थळ|http://wn.com/flash_mob_at_the_gateway_to_india,_mumbai|मुंबईतले झटकजमाव}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झटकजमाव" पासून हुडकले