"सामान्य वितरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
सामान्य वितरण (नाॅर्मल डिस्ट्रिब्यूशन) किंवा गॉशियन वितरण हे एक [[सलग]] [[शक्यता वितरण]] आहे. [[संख्याशास्त्र|संख्याशास्त्रातील]] ते एक महत्त्वाचे [[वितरण]] आहे. आकड्यांची सरासरी दर्शवणारा [[मध्य]] (μ) आणि सरासरीपासून दोन्ही बाजूंना झालेला आकड्यांचा [[विस्तार]] (σ2) या दोन परिमाणांनी 'सामान्य वितरणा'चा' आकार निश्चित होतेहोतो..
 
निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इत्यादी.
 
[[वर्ग:संख्याशास्त्र]]