"सलीम अली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''डॉ. सलिमसलीम अली''' ( सलिमसलीम मोईझुद्दीन अली- [[जन्म]] १२ [[नोव्हेंबर]] [[इ.स. १८९६]] ; [[मृत्युमृत्यू]]- २७ [[जुलै]] [[इ.स. १९८७]]) हे [[भारत]]ातील आद्य [[पक्षिशास्त्र]]ज्ञ तसेच भारताचेआणि [[पर्यावरण]]वादी होते. सलिमसलीम अली यांनी यांनी भारतातील[[ब्रिटिश]] राज मधीलराजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला. पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी,पक्ष्यांच्या विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधतावैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षीनिरिक्षकपक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरिक्षकनिरीक्षक सलिमसलीम अली यांना आद्य गुरुगुरू मानतात.
 
== सुरुवातीचे दिवस ==
[[चित्र:Petronia xanthocollis.jpg|thumb|left|150 px|पिवळ्या गळ्याची चिमणी; हिच्या शिकारीने डॉ अलींना पक्ष्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले]]
[[चित्र:Petronia xanthocollis.jpg|thumb|left|150 px|पिवळ्या गळ्याची चिमणी, हिच्या शिकारीने डॉ अलींना पक्ष्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले]]आपल्या आत्मचरित्रात डॉ अली आपण पक्षीनिरिक्षणास कसे वळालो याचे वर्णन करतात. जुन्या मुंबईच्या [[खेतवाडी]] मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छरयाच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणाता याची विचारणी केली. मामांनी सरळ त्याला [[बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी]] च्या संचालकाकडे घेउन गेले. तेथे संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी हे सविस्तर सांगितले तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारवललेल्या लहान सलिम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.
 
[[चित्र:Petronia xanthocollisडॉ.jpg|thumb|left|150 px|पिवळ्याअली गळ्याचीआपण चिमणी,पक्षी हिच्यानिरीक्षणाकडे शिकारीनेकसे डॉवळालो अलींनायाचे पक्ष्यांबद्दल आकर्षण निर्माण झाले]]आपल्या आत्मचरित्रात डॉ अली आपण पक्षीनिरिक्षणास कसे वळालो याचे वर्णन करतात. जुन्या मुंबईच्या [[खेतवाडी]] मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छरयाच्याछर्ऱ्याच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा हा पक्षी वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणाताकोणता याची विचारणी केली. मामांनीमामा सरळ त्याला थॆट [[बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी]] च्या संचालकाकडेसंचालकांकडे घेउनघेऊन गेले. तेथे संचालकांनी लहानछोट्या अलीला हा कोणता पक्षी हे सविस्तर सांगितले तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारवललेल्या लहान सलिमसलीम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.
== पक्षीशास्त्रज्ञाची घडण ==
यानंतरच्या काळात सलिम अलींचा पक्षिछंद त्यांना टिपणे व नोंदी करणे यात मर्यादीत राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना [[प्राणिशास्त्र|प्राणी शास्त्रात]] पदवी घ्यायची होती परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत [[ब्रम्हदेश|ब्रम्हदेशातील]] जंगले फिरुन पक्ष्यांना टिपून नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९१८ मध्ये त्यांचा तेहमिना यांच्यांशी विवाह झाला. एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलिम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. १९२४ मध्ये [[रंगून]] मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले दरम्यान तेहमिना यांनी सलिम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कला जाणून घेतला होता व त्यांना अशी नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल. परंतु सलिम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना [[बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी]] मध्ये गाईड लेक्चरर ची नोकरी मिळाली परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात [[पक्षीशास्त्र]] (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. या साठी त्यांनी जर्मनी मध्ये जाउन पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतले व काही काळ [[इंग्लंड|इंग्लंडमध्ये]] काम केले.
 
== पक्षिशास्त्रज्ञाची घडण ==
भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरिक्षकांसारखेच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ [[किहीम]]जवळ आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी [[सुगरण]] पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर बीनएचएस च्या जर्नल मध्ये प्रदीर्घ [[शोधनिबंध]] लिहीला. हा निंबध त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिकात आणण्यात जवाबदार ठरला तसेच पक्षी शास्त्राला केवळ टिपून भुसा भरुन संग्रहालयात ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली.
यानंतरच्या काळात सलिमसलीम अलींचा पक्षिछंद त्यांना टिपणे व नोंदी करणे यातयांपुरता मर्यादीतमर्यादित राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना [[प्राणिशास्त्र|प्राणी शास्त्रात]] पदवी घ्यायची होती परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत त्यांनी [[ब्रम्हदेश|ब्रम्हदेशातील]] जंगले फिरुनफिरून पक्ष्यांना टिपून त्यांच्या नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९१८ मध्ये त्यांचा तेहमिना यांच्यांशी विवाह झाला. एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलिमसलीम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. १९२४ मध्ये [[रंगून]] मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. दरम्यान तेहमिना यांनी सलिमसलीम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कलाकल जाणून घेतला होता व त्यांना अशी नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल अशी नोकरी करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. परंतु सलिमसलीम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना [[बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी]] मध्ये गाईड लेक्चरर ची नोकरी मिळाली, परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात [[पक्षीशास्त्र]] (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. या साठीयासाठी त्यांनी जर्मनी मध्येजर्मनीमध्ये जाउनजाऊन पक्षीशास्त्रावरपक्षिशास्त्राचे प्रशिक्षण घेतले व काही काळ [[इंग्लंड|इंग्लंडमध्ये]] काम केले.
 
भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरिक्षकांसारखेचनिरीक्षकांसारखेच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ [[किहीम]]जवळ आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी [[सुगरण]] पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर बीनएचएस 'बीएन्‌एच्‌एस'च्या जर्नलजर्नलमध्ये मध्येत्यांनी प्रदीर्घ [[शोधनिबंध]] लिहीलालिहिला. हा निंबध त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिकातनावलौकिक आणण्यातमिळवून देण्यास जवाबदार ठरला. तसेच पक्षीत्यांनी शास्त्रालापक्ष्यांना केवळ टिपून तयांत भुसा भरुनभरून संग्रहालयात ठेवण्यापुरतेठेवण्यासाठी पक्षीशास्त्रपक्षिशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्रालापक्षिशास्त्रालाच वेगळी दिशा दिली.
या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटीश सरकार तसेच संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येउ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही ते काम कोणीही स्थानिक कामगार करु शकेल असे स्पष्ट केले. आता अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालिन ब्रिटिश अधिकार्यांनी मंजूरी दिली व सलीम अलींचे खरेखुरे पक्ष्यांचे काम सुरु झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरिक्षण मोहिमा आखल्या. वायव्य सरहद्दी पासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलद्ली पासून पुर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. त्यांचे वर्तन, हवामानानुसार होणारे त्यांचे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमीनाने खूप मदत केली त्याच सलीम अलींचा मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा म्रुत्यु झाल्यानंतर अली खुपच व्यथित झाले व आयुष्यात्‌ खूप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरुन पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य संपूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षीशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.
 
या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटीशब्रिटिश सरकारसरकारपुरस्कृत तसेच संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येउयेऊ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही, ते काम कोणीही स्थानिक कामगार करुकरू शकेल असे स्पष्ट केले. आता अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालिनतत्कालीन ब्रिटिश अधिकार्यांनीअधिकाऱ्यांनी मंजूरीमंजुरी दिली व सलीम अलींचे खरेखुरे पक्ष्यांचे खरेखुरे काम सुरुसुरू झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरिक्षणनिरीक्षण मोहिमा आखल्या. देशाच्या वायव्य सरहद्दी पासूनसरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलद्ली पासूनदलदलीपासून पुर्वेकडेपूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. त्यांचेपक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे त्यांचे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमीनानेतेहमिनाने खूप मदत केली. त्याच सलीम अलींचाअलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा म्रुत्युमृत्यू झाल्यानंतर अली खुपचखूपच व्यथित झाले. त्यांच्या आयुष्यात्‌आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरुनसावरून पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य संपूर्णपणेपूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षीशास्त्रासाठीपक्षिशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.
 
== लेखन ==
सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके. भारतभर फिरुनफिरून त्यांनी जी तपशील वारतपशीलवार माहिती गोळा केली होती.त्यांचे, त्याचे त्यांनी केवळ रेकॉर्डसमध्येरेकॉर्ड्‌समध्ये स्थान न ठेवता त्यांचेती सर्वमाहिती सामान्यांनासर्वसामान्यांना वापरता येईल अश्या शैलितशैलीत पुस्तके लिहिली. सुरुवातीच्या काळात त्यांचे लिखाण सुधारण्यातही त्यांना तेहमिनांनी मदत केली होती. १९४३ मध्ये लिहिलेले द बुक ऑफ इंडियन बर्डसबर्ड्‌स हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे आज हे पुस्तक १३व्या आवृतीत असून पुस्तकातील मुख्यत्वे पक्ष्यांची फारच थॊधी चित्रे बदलण्यात आली आहेत. या वरुनयावरून त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरिक्षणांचीनिरीक्षणांची अचूकता लक्षात येते. त्यांनी लिहीलेल्यालिहिलेल्या हँडबुक ऑफ बर्ड्‌स आॅफ इंडिया अँन्डॲन्ड पाकिस्तान (पिक्टोरियल गाईड) या दहा खंडीयखंडी पुस्तकाने त्यांना खर्‍याखऱ्या अर्थाने अजरामर केले. [[डॉ. सिडने डिलन रिप्ली]] यांच्या साथीतसाथीदारीतत त्यांनी अपार परिश्रम घेउनघेऊन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती,जातींच्या व २१०० उपजातींच्या नोंदी, त्यांच्या सवयी, शास्त्रशुद्धवगैरे सर्वांगीण शास्त्रशुद्ध माहिती चित्रांसहीतचित्रांसहित एकाच ठिकाणी उपलब्ध केली.
 
=== लिहिलेली पुस्तके ===
* द बुक ऑफ इंडियन बर्डसबर्ड्‌स - प्रथम आवृती १९४३ -सध्या १३वी आवृती<ref>This book was reviewed by [[Ernst Mayr]] commending it but noting that the illustrations were not to the standard of American books Ernst Mayr (1943) Review: Birds of India. The Auk 60(2):287</ref>
* इंडियन हिल बर्डसबर्ड्‌स
* हँन्डबुक ऑफ बर्डसबर्ड्‌स ऑफ इंडिया अँन्डॲन्ड पाकिस्तान- खंड १ ते १० सहलेखक डॉ सिडने डिलन रिप्ली. ऑक्सफर्ड प्रेस ( १९६४ ते ७४)
:खंड १ ''डायव्हर्स ते हॉक्स''
:खंड २ ''मेगापोड्स ते क्रॅब प्लोव्हर''
Line ५६ ⟶ ५८:
:खंड ६ ''कुकू-श्राइक्स ते बॅबेक्सेस''
:खंड ७ ''लाफिंग थ्रुशेस ते मँग्रोव्ह व्हिसलर''
:खंड ८ ''वार्बलर्स ते रेडस्टार्ट्सरेडस्टार्ट्‌स''
:खंड ९ ''रॉबिन्स ते वॅगटेल्स''
:खंड १० ''फ्लॉवरपेकर्स ते बंटिंग्स''
* फॉल ऑफ स्पॅरो- आत्मचरित्र १९८५
* ''कॉमन बर्डसबर्ड्‌स (सहलेखक लईक फतेहअली); [[नॅशनल बुक ट्रस्ट]] १९६७
* ''अ पिक्टोरियल गाइड टू द बर्डसबर्ड्‌स ओफ्आॅफ इन्डियन सबकाँटिनेंटसबकाँटिनन्ट- सहलेखक [[सिडने डिलन]] रिप्ली]]. १९८३
* ''बर्ड स्टडी इन इंडिया, इट्स हिस्टरी अँडॲन्ड इंपॉर्टन्स १९७९
* ''द ग्रेट इंडियन बस्टर्ड भाग १ -२ सहलेखक रहमानी; बीएन्‌एच्‌एस बीनएचएस(१९८२ -८९)
 
=== Regional Guides ===
Line ९६ ⟶ ९८:
== पुरस्कार ==
* [[पद्मभूषण]] (१९५८)
* ब्रिटीशब्रिटिश पक्षीतद्न्यपक्षितज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक (१९६७)
* The John C. Phillips Medal for Distinguished Service in International Conservation, from the World Conservation Union (1969)
* [[पद्मविभूषण]] (१९७६)
* हॉलंड सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क हॉलंड सरकार(१९८६)
* महाराष्ट्र सरकारने सलिमसलीम अलींचा जन्मदिवस १२ नोव्हेंबर हा पक्षीदिनजन्मदिवस पक्षी दिन म्हणून जाहिरजाहीर करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले होते. {{संदर्भ हवा}}
== चरित्र ==
मराठीत [[वीणा गवाणकर]] यांनी सलिममराठीत सलीम अलींच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे.
 
== संदर्भ ==
<references/>
* फॉल ऑफ स्पॅरो- ले.लेखक सलिम- सलीम अली
* सलिमसलीम अली - वीणा गवाणकर
 
{{DEFAULTSORT:अली,सलीम}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सलीम_अली" पासून हुडकले