"सय्यद सलीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सय्यद सलीम हे तेलुगु भाषेतील आघाडीचे लेखक आहेत.. त्यांचे लेखन परं...
(काही फरक नाही)

२१:४३, १२ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

सय्यद सलीम हे तेलुगु भाषेतील आघाडीचे लेखक आहेत.. त्यांचे लेखन परंपरेपासून निराळे आणि वेगळ्या प्रकारचे आहे. ‘कालुथुन्ना पुलाथोता’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह आंध्र प्रदेश सरकारचे अनेक मानाचे पुरस्कार सलीम यांना मिळाले आहेत. त्यांच्या कथांचे कन्नड, हिंदी, इंग्रजी, मराठी व ओरिया भाषांतून अनुवाद झाले आहेत.

सय्यद सलीम सध्या नागपूर येथे आयकर विभागात संयुक्त आयकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. (इ.स. २०१५)

सय्यद सलीम यांची मराठीत भाषांतरित झालेली पुस्तके

  • तलाक (कथासंग्रह)
  • तीन बाजू (कथासंग्रह)
  • राणीची गोष्ट (कादंबरी)
  • सोनेरी मेघ (कादंबरी)