"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४९:
* क्रांती (राज्यस्तरीय लेखन व प्रथम पुरस्कार)
* सत्यकथा ८२ (सुवर्णपदक विजेती एकांकिका)
 
==पुरस्कार आणि सन्मान==
# पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा "स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार
# [[डी. डी. कोसंबी]] पुरस्कार,
# [[महात्मा फुले]] पुरस्कार
# पुणे मराठी ग्रंथालयाचा [[न.चिं. केळकर] पुरस्कार
# स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
# महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
# यू. जी. सी.चा अडीच लाख रुपयांचा 'रिसर्च ॲवॉर्ड'
# प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
# महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा 'मनोहर स्मृती' पुरस्कार
# 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा "साहित्य साधना' पुरस्कार
# शामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय "जाणीव' पुरस्कार
# साहित्य परिषद बडोदे आयोजित साहित्य संमेलन (अध्यक्ष)
# ग्रंथ महोत्सव सातारा (उद्‌घाटक)
# अंकुर साहित्य संमेलन पुणे (अध्यक्ष)
# पहिले युवा साहित्य संमेलन पुणे (उद्‌घाटक)
# साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उद्‌घाटक)
# राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
# दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
# पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्‌घाटक)
# ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्‌घाटक)
# राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्‌घाटक)
# युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्‌घाटक)
# अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे, सासवड, आळंदी, परभणी, औरंगाबाद व मध्यप्रदेश साहित्य संमेलन भोपाळ व बऱ्हाणपूर- व अस्मितादर्श साहित्य संमेलन- इंदौर, देगलूर, धुळे, जळगाव, कळंब यांत सहभाग
- See more at: http://mimarathi.in/dr.shripal-sabnis#sthash.mbzcQOf0.dpuf
 
==हेही वाचा==