"दीपक सखाराम कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| टोपणनावे = डीएसके
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
ओळ ४०:
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार = ज्योती
| अपत्ये =
| वडील =
ओळ ६६:
डी.एस. कुलकर्णींनी सामाजिक आणि शैक्षणिक गरजांसाठी डी.एस.के फाउंडेशनची निर्मिती केली.. त्यांच्या डी.एस.के. फाउंडेशनतर्फे ते 'डी.एस.के. गप्पा' किंवा मान्यवरांची भाषणे यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम राबवीत असतात. ते स्वतः चांगले लेखक असून त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती ते स्वतः लिहितात. ते उत्तम व्याख्याते आहेत. रेडिओवर आणि अन्यत्र त्यांची भाषणे होत असतात.
 
डी .एस. कुलकर्णी यांच्या दिवंगत पत्‍नीच्या नावाचे ज्योती फाउंडेशन आहे. त्यांच्या जन्मदिनी-ज्योती सन्मान दिनी हे फाउंडेशन गुणवान स्त्रियांना पुरस्कार देते.
==पुरस्कार==
 
==२०१५ साली दिले गेलेले पुरस्का्र आणि त्यांचे मानकरी==
* ज्योती उद्योगिनी पुरस्कार : आदर्श महिला बचत गट, सायली मुतालिक, सुहासिनी वैद्य आणि स्वाती ओतारी यांना
* ज्योती कृषिकन्या पुरस्कार : नंदा काळभोर यांना
* ज्योती वसुंधरा पुरस्कार : पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या अपर्णा वाटवे यांना
 
==डी. एस. कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार==
# हिंद रतन स्वोर्ड ऑफ ऑनर अॅवॉर्ड
# वसंत वैद्य पुरस्कार