"सु.ल. गद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
महाराष्ट्र सेवा संस्थेस आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणून इमारतीतील मोठा हॉल लग्न समारंभांसाठी दिला जाऊ लागला. इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून गद्रेे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार देऊ केले. २००८ साली त्यांनी पुढील दहा वर्षांसाठीची पुरस्काराची नवीन योजना जाहीर केली होती.
 
रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते [[मोहन जोशी]] यांना मार्च २०१५ मध्ये मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी हा पुरस्कार २०१० साली [[दिलीप प्रभावळकर]] यांना, २०११ साली गायिका वीणा सहस्रबुद्धे यांना व २०१२ साली शेषराव मोरेे यांना मिळाला होता. [[शांता शेळके]], डॉ.[[मोहन आगाशे]], चित्रकार [[शि.द. फडणीस]], [[प्रतिमा इंगोले]], [[शं.ना. नवरे]], [[ना.धों महानोर]], डॉ.[[प्रभा अत्रे]], [[विक्रम गोखले]], [[ना.घ. देशपांडे]] ही मंडळीही या पुरस्काराचे धनी झाली आहेत.
 
==निधन==