"गोलाध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हा [[भास्कराचार्य द्वितीय|भास्कराचार्य]] यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यास [[सिद्धांतशिरोमणीसिद्धान्तशिरोमणी]] या ग्रंथाचाच एक खंड समजल्यासमजले जाते. यात २१०० श्लोक असून तो [[संस्कृत भाषा|संस्कृतमध्ये]] लिहीलेलालिहिलेला आहे. ग्रहांच्या गती, त्यांचे उदयास्त,गोलिय गोलीय त्रिकोणमिती, गोलाचे घनफळ, पृष्ठभाग काढण्याच्या रिती याचेयांचे विवेचन यात आहे. मुळात भारतीय असलेल्या, {{संदर्भ हवा}} [[पायथागोरसचा सिद्धान्त|पायथागोरसच्या सिद्धान्ताची]] सिद्धताही त्यांनी दिली आहे. हा ग्रंथ इ.स. ११५० च्या आसपास लिहिला गेला असावा.
 
लीलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय हे सिद्धान्तशिरोमणीचे अन्य खंड आहेत.
 
 
 
{{विस्तार}}