"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
ओळ २५६:
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत रंगश्रीतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’’ या नाटकाला प्रथम आणि अंतिम स्पर्धेत अभिनयासाठी सुवर्णपदक
* राज्य नाट्य स्पर्धेत ड्रॉपर्सतर्फे सादर झालेल्या ’एक शून्य बाजीराव’ या नाटकामधील प्राथमिक फेरीतील अभिनयासाठी पहि्ल्या क्रमांकाचे पारितोषिक
* नाट्यदर्पण हास्य‍अभिनेता अॅवॉर्ड : ओम्‌ नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसर्‍याची’मधील अभिनयासाठी
* ’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* नाट्यदर्पण अॅवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चालंयचाललंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
* ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
* ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* ’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* नाट्यदर्पण हास्य‍अभिनेता अॅवॉर्ड : ओम्‌ नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसर्‍याची’मधील अभिनयासाठी
* नाट्यदर्पण अॅवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चालंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
ओळ २७०:
 
 
==चित्रपटांतील कामासाठी मिळालेले पुरस्कार==
* ’घराबाहेर’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; राष्ट्रीय अभिनय पुरस्कार
* ’तू तिथे मी’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; फिल्मफेअर पुरस्कार
* बे दुणे साडेचार’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट विनोदी अभितेता पुरस्कार
* मृत्युदंड’ (हिंदी)तील अभिनयासाठी स्क्रीन अॅवॉर्ड; फिमफेअर पुरस्कार
* ’रावसाहेब’मधील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार; स्क्रीन अॅवॉर्ड
* ’सरीवर सरी’मधील अभिनयासाठी साहाय्यक अभिनेत्यासाठीचा मटा सन्मान
* ’सवत माझी लाडकी’तील अभिनयासाठी महाराष्ट्र सरकारचा अभिनय पुरस्कार
 
==मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील अभिनयासाठी==
* गुंडा पुरुष देव’मधील उत्कृष्ट अभिनयासाठी मटा सन्मान
 
==अभिनय कारकिर्दीबद्दल (गौरव) पुरस्कार==
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार
* [[पी. सावळाराम]] पुरस्कार
* मातोश्री (ठाणे)तर्फे [[सु.ल. गद्रे]] पुरस्कार
* [[विदर्भ]]भूषण पुरस्कार
* सिनेगोअर्स पुरस्कार
 
==लेखन पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले