"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २४७:
* मोहन जोशी यांनी ‘नटखट नट-खट’ या नावाचे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे.
 
==नाटकांतील अभिनयासाठी मोहन जोशी यांना मिळालेली बक्षिसे, पातितोषिके, सन्मान, पुरस्कार==
==पुरस्कार==
* औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’काचसामान जपून वापरा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
’नटखट’ या आत्मचरित्राला, [[पुणे]] नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. [[वि.भा. देशपांडे]] यांच्यातर्फे [[फय्याज]] यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .
* औद्योगिक ललित कलामंडळ एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’इन्व्हेस्टमेन्ट’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
* पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’डिअर पिनाक’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी प्रथक क्रमांकाचा पुरस्कार
* पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील कॉमर्स कॉलेजने सादर केलेल्या ’पेटली आहे मशाल’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी पुरस्कार
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’नाथ हा माझा’ या एकांकिकेतल्या अभिनयासाठी द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या प्रथम आणि अंतिम स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’ या नाटकातील अभिनयासाठी पहिला क्रमांक
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत रंगश्रीतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’’ या नाटकाला प्रथम आणि अंतिम स्पर्धेत अभिनयासाठी सुवर्णपदक
* राज्य नाट्य स्पर्धेत ड्रॉपर्सतर्फे सादर झालेल्या ’एक शून्य बाजीराव’ या नाटकामधील प्राथमिक फेरीतील अभिनयासाठी पहि्ल्या क्रमांकाचे पारितोषिक
* ’थँक यू मिस्टर ग्लाड’ या नरेश/संवादतर्फेतर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या पुनरुज्जीवित नाटकातील अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; उत्कृष्ट अभिनेता नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* ’कार्टी काळजात घुसली’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
* ’नातीगोती’ या ’कलावैभव’तर्फे सादर झालेल्या व्यावसायिक नाटकातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल ’साहाय्यक अभिनेता पुरस्कार; नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* नाट्यदर्पण हास्य‍अभिनेता अॅवॉर्ड : ओम्‌ नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसर्‍याची’मधील अभिनयासाठी
* नाट्यदर्पण अॅवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चालंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’श्री तशी सौ’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’एकदा पहावं करून’ या नाटकातील अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या चंद्रलेखातर्फे सादर झालेल्या ’आसू आणि हासू’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या सुयोगतर्फे सादर झालेल्या ’तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील अभिनयासाठी नाट्यदर्पण अॅवॉर्ड
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’कँपस क्रिएटिव्ह’तर्फे सादर झालेल्या ’वय लग्नाचं’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’चिंतामणी थिएटर्स’तर्फे सादर झालेल्या ’मी रेवती देशपांडे’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक; झी टीव्ही लक्षवेधी अभिनेता पुरस्कार; कलासंस्कृती उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; मिफ्टा (MIFTA) उत्कृष्ट अभिनेता नामांकन
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी अॅवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता अॅवॉर्ड
 
 
 
==लेखन पुरस्कार==
* ’नटखट’ या आत्मचरित्राला, [[पुणे]] नगर वाचन मंदिराच्या कार्यक्रमात डॉ. [[वि.भा. देशपांडे]] यांच्यातर्फे [[फय्याज]] यांच्या हस्ते ’इंदिरा भास्कर पुरस्कार’ देण्यात आला. .
 
 
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले