"जयंत बेंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
जयंत बेंद्रे (जन्म : २३ डिसेंबर, इ.स. १९५२१९५१; मृत्यू : पुणे, २२ मार्च, २०१५) हे एक मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक आणि लेखक होते.
 
बेंद्रे यांचे शिक्षण नगरअहमदनगर येथे झाले. ते एम.क!ओम होते. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी [[सदाशिव अमरापूरकर]] यांच्यासह त्यांनीयांच्याबरोबर काम केलेकरण्याची होतेसंधी त्यांना मिळाली. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना अभिनेते [[मोहन जोशी]] यांच्यासह त्यांनी काही औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. बेंद्रे यांचे 'मोरूची मावशी'तले काम बरेच गाजले होते. जयंत बेंद्रे हे विविध नाट्य संस्थांशी जोडलेले होते. त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच मराठी चित्रपट आणि चित्रवाणी मालिकांतूनही भूमिका केल्या होत्या.
 
[[मोहन जोशी]] यांच्या ’नटखट नट-खट’ या ५०० पानी आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले. त्यांनी अन्य विषयांवरही लेखन केले आहे.
 
==सामाजिक कार्य==
ओळ १५:
 
==जयंत बेंद्रे यांनी लिहिलेली पुस्तके==
* नटखट नट-खट : [[मोहन जोशी]] यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचे शब्दांकन
* समुद्र बिलोरी ऐना (कथासंग्रह - २०११)
* माणसं आणि माणसं (कथासंग्रह)
* शब्दांसंगे संवादू (कथासंग्रह)
* समुद्र बिलोरी ऐना (कथासंग्रह - २०११)
* सात एकांकिका
** उद्या पुन्हा हाच खेळ
Line २८ ⟶ ३०:
 
==जयंत बेंद्रे यांना मिळालेले पुरस्कार==
* ’अभिनय सम्राट’ या लघुकथेस [[जी.ए. कुलकर्णी]] पुरस्कार
* मुंबईतील साहित्य दरवळ मंचतर्फे देण्यात आलेला. [[जयवंत दळवी]] स्मृती पुरस्कार. कविवर्य [[मंगेश पाडगावकर]] यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.. (१२-७-२००९)
* ’ठेविले अनंते तैसेचि रहावे’ या लघुकथेला ’कथा दिल्ली’ चा राष्ट्रीय पुरस्कार
* ’माणसं आणि माणसं’ला मुंबईतील साहित्य दरवळ मंचतर्फे देण्यातदिला आलेला.गेलेला [[जयवंत दळवी]] स्मृती पुरस्कार. कविवर्य [[मंगेश पाडगावकर]] यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.. (१२-७-२००९)
* ’शेवटी काय वर घेऊन जायचंय?’ या कथेस [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेचा]] ’उत्कृष्ट कथा पुरस्कार’
 
 
Line ३४ ⟶ ३९:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग: इ.स. १९५२१९५१ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]