"लीलाबाई भालजी पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:
 
== कारकीर्द ==
१९३० सालच्या प्रभात फिल्म कंपनीच्या “उदयकाल” मूकपटातून लीलाबाई पेंढारकरांनी भुमिका साकारली व त्यानंतर सुरू झालेल्या बोलपट युगातही लीला चंद्रगिरींनी प्रभातच्या “अग्निकंकण”, “सिंहगड”, “माया मच्छिंद्र”मधून भूमिका साकारल्या.बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात काही गाणी देखील लीला चंद्रगिरी यांनी गायली होती.
 
१९३३ च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील “सैरंध्री” या पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका होण्याचा बहुमान देखील लीलाबाई पेंढारकर यांना मिळाला. त्यानंतर लीलाबाई भालजींच्या चित्रपटांकडे वळल्या.
ओळ ४०:
भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या.
 
“छत्रपती शिवाजी” मधून राजामाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणार्‍या अभिनेत्री लीला पेढारकरांच्या नावाला कलेच्या विश्वात अनोखे वलय प्राप्त झाले. त्यासोबतच सावित्री चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. गरोदर असतानाही चित्रपटासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही; या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या पोटाला, कमरेला बांधलेल्या दोरीचा
होती.
परिणाम, पोटातल्या बाळावर झाला. आणि लीलाबाईंच्या मुलगा व्यंग घेऊन जन्माला आला. “गनिमी कावा” हा लीलाबाई पेंढारकर यांच्या रुपेरी कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट होता.
 
=== चित्रपट ===
{| class="wikitable sortable"
Line ८५ ⟶ ८७:
|सैरंध्री || || || अभिनय
|}
 
==लीलाबाई पेंढारकर यांना मिळालेले पुरस्कार==
* अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा “चित्रभूषण पुरस्कार”
* महाराष्ट्र गौरव पुरस्कार
* जिजाऊ पुरस्कार
* मुंबईच्या भारतीय विद्याभवन संस्थेला कला केंद्र पुरस्कार
 
== संकीर्ण ==