"मेवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतातील राजस्थान राज्याचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवल...
(काही फरक नाही)

२१:५६, २२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

भारतातील राजस्थान राज्याचे अरवली पर्वतामुळे दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला मेवाड आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मेवाडमध्ये अजमेर, अलवर, उदयपूर, कोटा, चितोड, प्रतापगड, भीलवाडा आणि सवाई माधोपूर या भागांचा प्रदेशांचा समावेश होतो.

मेवाड संस्थान हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक संस्थान होते.