"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर वरुन मास्टर कृष्णराव ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६०:
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
 
वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला. पण नेहरूंनी आधीच ''जन गण मन'' निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.
 
पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी त्यांचे निधन झाले.
 
[[मसाप]]तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो.
 
==सन्मान व पुरस्कार==
* 'संगीत कलानिधी' ही पदवी
 
* 'संगीत कलानिधी' पदवी
 
* [[पद्मभूषण पुरस्कार]], भारत सरकार
 
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप
 
* [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक
* जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर.कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आजे.
 
== बाह्य दुवे ==