"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८०:
 
मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
 
==मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक==
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]] (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.<ref name="मराठीमाती">[http://www.marathimati.com/Maharashtra/Natak_Madhav_Manohar.asp नाटक माधव मनोहर] - [[मराठीमाती]]</ref>
 
==रंगभूमीचे प्रकार आणि शाखा==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले