"बाळ फोंडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ओळख==
डॉ. '''बाळ फोंडके''' हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये हे विज्ञानविषयक लिखाण करतात <ref> http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10794630.cms</ref> अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ’विज्ञान नवलाई नावाच्या पुस्तक-मालिकेचा भाग आहेत.
 
==बाळ फोंडके यांचे प्रकाशित साहित्य==
* अखेरचा प्रयोग
* अघटित
* अणुरेणु
* अंतराळ
* अंतरिक्ष भरारी
* अज्ञात आईन्स्टाईन (विज्ञानविषयक)
* आपले पूर्वज
* ऑफ लाईन (कथासंग्रह)
* इंद्रधनुष्य (माहितीपर)
* उद्या काय झालं!?
* ओसामाची अखेर (लेखसंग्रह)
* कर्णपिशाच्च (कथासंग्रह)
* कसं? (शैक्षणिक)
* का? (शैक्षणिक)
* कॉम्प्युटरच्या करामती (शैक्षणिक)
* काय?(शैक्षणिक)
* कालवलय (विज्ञानविषयक)
* किती? (शैक्षणिक)
* केव्हा? (शैक्षणिक)
* कुठे? (शैक्षणिक)
* कोण? (शैक्षणिक)
* खगोल
* खिडकीलाही डोळे असतात (कथासंग्रह)
* गर्भार्थ (आरोग्यविषयक)
* गोलमाल (कथासंग्रह)
* ग्यानबाचं विज्ञान (बालकथासंग्रह)
* चंद्र (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* जंतर मंतर (विज्ञानविषयक)
* जावे विज्ञानाच्या गावा (ललित लेखसंग्रह)
* ती आणि तो (मानसशास्त्र चिषयक)
* दृष्टिभ्रम (वैज्ञानिक)
* पशू-पक्षी
* पृथ्वी (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* पेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास (अनुवादित)
* प्राणिजगत
* भूगोल
* मनाचे रहस्य (आरोग्यविषक)
* येरे येरे पावसा! (बालविज्ञान)
* विश्‍वातील सजीवसृष्टी
* विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण (शैक्षणिक) - ३ खंड
* विज्ञान प्रपंच (लेखसंग्रह)
* विज्ञान विशेष (लेखसंग्रह)
* व्हर्चुअल रिअॅलिटी (कथासंग्रह)
* सायबर कॅफे (कथासंग्रह)
* सुगरणीचं विज्ञान (वैज्ञानिक पाकशास्त्र)
* सूर्य (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* सौरमालिका (माहितीपर, मूळ इंग्रजी, लेखक - गिल्डा बर्गर आणि मेल्विन)
* Maths (शैक्षणिक)
 
===संदर्भ===
{{संदर्भसूची }}
 
==प्रकाशित साहित्य==
* खिडकीलाही डोळे असतात
* जंतरमंतर
* ग्यानबाचं विद्यान
* व्हर्चुअल रिऍलिटी
* अघटित
* जावे विज्ञानाच्या गावा
* गर्भार्थ
* उद्या काय झालं!
* कालवलय
* येरे येरे पावसा!
* अखेरचा प्रयोग
* गोलमाल
 
==बाह्य दुवे==