"माधुरी शानभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. माधुरी मोहन शानभाग (माहेरच्या गीता प्रभू आजगावकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या स्व्तःस्वतः फिजिक्सच्या प्राध्यापक असून एक कॉलेजच्या प्राचार्या आहेत. मूळच्या बेळगावच्या असून बेळगावातच वाढलेल्या माधुरी शानभाग यांनी २५ हून अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांत चरित्रे, विज्ञानकथा, कादंबर्‍या आणि लघुकथासंग्रहही आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.
 
==माधुरी शानभाग यांची पुस्तके==
* अग्निपंख (अनुवादित, मूळ इंग्रजी, विंग्ज ऑफ फायर, लेखक - [[ए.पी.जे. अब्दुल कलाम]])
* काचकमळ (कथासंग्रह)
* चकवा