"कृष्णाजी नारायण आठल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५:
 
==नोकरी==
कृष्णाजी आठल्ये यांनी [[सातारा]] जिल्ह्यात पाच वर्षे शिक्षकाची नोकरी केली आणि नंतर चित्रक्ला शिकण्यासाठी ते मुंबईत आले. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्णाजी [[बडोदा|बडोद्याला]] गेले. तेथे त्यांची भेट [[बडोदा|बडोद्याचे]] दिवाण टी. माधवराव यांच्याशी झाली. त्यांच्या आग्रहामुळे ते [[मद्रास]]ला गेले. माधवरावांचे बंधू [[कोचीन]]ला रहात म्हणून कृषाजींनी कोचीनला त्यांच्याकडे वास्तव्य करायचे ठरवले. तेथेच एका कंपनीत भाषाशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली.
 
==संपादन==