"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
* ९वे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.
* कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते.
* यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती.
* कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठान पुरस्कृत आणि बार्शीतील प्रगतीशील लेखक संघ व आयटक कामगार केंद्र आयोजित ७वे कॉम्रेड शाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन २५ व २६ डिसेंबर २०१५ रोजी बार्शीत होणार आहे.संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे यांची निवड झाली असून, ज्येष्ठ विचारवंत [[आ.ह. साळुंखे]] यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.
 
यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती.