"विदिता वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतीय शास्त्रज्ञ
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विदिता अजित वैद्य (जन्म : १५ नोव्हेंबर, इ.स. १९७०) या एक मराठी शास्त्...
(काही फरक नाही)

१७:२२, ११ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

विदिता अजित वैद्य (जन्म : १५ नोव्हेंबर, इ.स. १९७०) या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. त्या मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत मज्जातंतुविज्ञान (न्युरोसायन्स) आणि मोलेक्युलर सायकियाट्री या विषयांवर संशोधन करतात. या संसंथेत त्या मार्च २००० मध्ये लागल्या.

विदिता वैद्य या इंडियन अॅकॅडमी ऑफ़ सायन्सेसच्या असोशिएट आहेत.

शिक्षण

विदिता वैद्य यांनी आधी मुंबईतील सेन्ट झेव्हियर कॉलेजातून जीवशास्त्र आणि जैवरसायन शास्त्रात पदवी प्राप्त केली आणि नंतर त्‍यांनी अमेरिकेतील येल विद्यापीठातून मज्जातंतूविज्ञान (न्युरोसायन्स) डॉक्टरेट केली. त्यानंतर स्वीडन आणि इंग्लंड येथे अनुक्रमे कॅरोलिन्स्का इन्स्टट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधनकार्य केल्यानंतर त्या मुंबईला परतल्या आणि मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या जैविक विज्ञान विभागात काम करू लागल्या.

विदिता वैद्य यांना मिळालेले पुरस्कार