"शंकर नारायण जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: en:Shankar Narayan Joshi (missing)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|शंकर पुरुषोत्तम जोशी}}
'''शंकर नारायण जोशी''' मराठी इतिहाससंशोधक होते. यांनी [[अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास]] हा ग्रंथ लिहिला.
 
'''शंकर नारायण जोशी''' हे एक मराठी इतिहाससंशोधक होते. यांनीत्‍यांनी [[अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास]] हा ग्रंथ लिहिला.
 
 
==शंकर नारायण जोशी यांचे अन्य ग्रंथ==
* कृष्णदयार्णवकृत हरिवरदा :श्रीमद्‌भागवत दशम स्कंधावरील टीका (पाठभेद, शब्दार्थ, कविचरित्र व विस्तृत प्रस्तावना यांसह) खंड १ला, प्रकाशक - दयार्णव रघुनाथ कोपर्डेकर: पुणे.- १९५५)
* शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड 3 (शके १३४८ -श के १६०२) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७
* संभाजीकालीन पत्रसारसंग्रह (शके १६०२ - शके १६१०) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७ (नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
 
{{विस्तार}}