"भोंडला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|भुलाबाई एक खेळ |भुलाबाई (निःसंदिग्धीकरण)}}
{{गल्लत|हादगा वृक्ष}}
'''भोंडला''' किंवा '''भुलाबाई''' किंवा '''हादगा''' हिहा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.
 
==भुलाबाई==
[[भाद्रपद पौर्णिमा]] ते [[आश्विन पौर्णिमा]] ([[कोजागरी पौर्णिमा]]) या एक महिन्याच्या कालावधीत खेळत्या वयाच्या मुली महिनाभर विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात बाहुल्या बसवून साजरा करतात.<ref name="मंदाकिनी अपशंकर">[http://www.thinkmaharashtra.com/node/2274
भुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती ~ ले. सौ. मंदाकिनी अपशंकर 30 सप्टेंबर 2015 रोजी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर प्रकाशित लेख] दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी रात्रौ २०.०० भाप्रवे वाजता जसा मिळवला.</ref><ref name="प्रतिमा इंगोले">[http://www.agrowon.com/agrowon/20120929/4820472858264603166.htm भोडनीचा सण, मातेचे गुणगान ~ले. डॉ. प्रतिमा इंगोले यांचा Saturday, September 29, 2012 AT 02:00 AM (IST) तारखेस ॲग्रोवनअॅग्रोवन डॉट कॉमवर प्रकाशित लेख] दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी रात्रौ २०.०० भाप्रवे वाजता जसा मिळवला</ref>, सायंकाळी सामुहीक पणेसामूहिकपणे मैत्रिणींसोबत गाणी म्हणतात.<ref name="प्रतिमा इंगोले" /> हिही गाणी सहसाबहुधा वेगवान चालीने म्हटली जातात. या गाण्यांना टाळ्या अथवा टिपऱ्यांचीटिपर्‍यांची साथ असते.<ref name="प्रतिमा इंगोले" /> विदर्भात भाद्रपद पौर्णिमेस भोडनी असेही म्हटले जाते. <ref name="प्रतिमा इंगोले" /> घरोघरी भुलाबाईची सजावट केली जात असे, आणि घरोघरी जाऊन मुली भुलाबाईची गाणी म्हणत त्या नंतर खिरापत (खाऊ) ओळखल्या नतंरओळखल्यानतंर सर्वांना खिरापत दिली जाते असे.<ref>[http://ddjoshi.blogspot.in/2011/07/blog-post.html गंध फुलांचा गेला सांगून..........!!!!!!! ~ My Photo दिप्तीदीप्ती जोशी Saturday, July 2, 2011 संस्थळ पान] दिनांक १० ऑक्टोबर २०१५ रोजी भाप्रवे रात्रौ २० वाजून ४० मिनीटांनी जसे मिळवले </ref> खानदेश आणि विदर्भ
 
 
 
"''भोडनीचा सण, मातेचे गुणगान''" या लेखातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार हादगा आणि भोंडला हे पर्जन्योत्सव असून; "पाचा पुतराची माय, पालखीत बसून जाय', "भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस, पहिल्या दिवशी बाळाला टोपी', "भुलाबाई राणीचे डोहाळे', "तिचे डोहाळे तिला भारी, नेऊन टाका पलंगावरी, शंकर बसले भुयारी', "चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू', "पाचाचा पाळणा, बाळ नेता हनुमंता, हनुमंताची निळी घोळीघोडी, येता जाता कंबळतोडी' अशी मातृत्वाबाबतची वर्णने गीतातून गाणारागाणार्‍या भुलाबाई उत्सवाचा उद्देश मातृपुजामातृपूजा आणि मातृत्व गौरव असून भुलाबाईचा सोहळा हादगा आणि भोंडला ह्या पासून वेगळा असलेला एक सर्जनोत्सव आहे. डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या मतानुसार "''आडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होती सुई, भुलाबाईला लेक झाली, नाव ठेवा जुई... ''" सारख्या अशा भुलाबाई गीतांच्या माध्यमातून आदिम समाजजीवनातील सुफळीकरणाचे रुढीअवशेष या उत्सवातून दिसून येतात. <ref name="प्रतिमा इंगोले" />
 
==भोंडला==
पश्चिम [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] व [[कोकण|कोकणात]] प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. हा खेळ भोंडला या नावानेही ओळखला जातो. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्यादसर्‍याच्या दिवशी हा खेळला जातो.
 
==हादगा==
हस्तासूर्याच्या नक्षत्र तेहस्तनक्षत्राच्या १४-१६ दिवसदिवसांच्या काळात हा खेळ खेळला जातो.<ref>http://www.transliteral.org/pages/z131220014940/view</ref>
 
{{विकिकरण}}
[[नवरात्र]] सुरू होते.झाल्यावर [[दुर्गा|दुर्गेची]], [[अंबा|अंबेची]] प्रतिष्ठापना होते. या नऊ दिवसदिवसांच्या काळात [[आदिशक्त्ती|आदिशक्त्तीची]] आराधना करण्याचा हा सण! आहे.
 
पावसाळा संपत आलेला असतो,पीके पिके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात.बळीराजा शेतकरी खुशीत असतो. या काळात सूर्य [[हस्त]] [[नक्षत्र|नक्षत्रातून]] प्रवास करतो. हादगा त्याच्याशी सम्बन्धितसंबंधित आहे.पाउस पाऊस परत जायची वेळ आल्याने रिकामे ढग मोठ्याने आवाज करू लागतात. म्हणून त्यास 'हत्तीचा पाउस' म्हणतात.[http://www.manogat.com/node/7859#comment-78401]
 
घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. फेर धरुन पारंपारिक भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.
 
ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे <br>
ओळ ३०:
आमचा भोंडला संपला!
 
याने सांगता व्हायचीहोते., आणि .सर्प म्हणे मी ....खिरापतीला काय ग? अशी विचारणा.मग होऊन एकेक पदार्थाची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ लागते..
 
शेवटी गोड की तिखट ? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या की जिचा भोंडला असयचा तिला अगदी धन्य वाटायचेवाटते..[http://www.manogat.com/node/7701]
 
याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार स्वरूप बदलायचेबदलते..<br>
पाटावर हत्तीचे चित्र काढून छोट्या मुली, व शाळेतल्या मुली फेर धरून गाणी म्हणायचोम्हणतात. यामध्येजिच्या छोट्याघरी मुली,भोंडला असे आम्हीतिची शाळेतल्याआई मुलीखिरापत असायचोकरते. माझीरोज आईबहुधा रोजवेगळे वेगवेगळ्याघर खिरापतीआणि त्यामुळे वेगळी खिरापत करायचीअसते. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्यादुसर्‍या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत भरपूर खायला अशी करायचीअसते. फेर धरताना २ फेर व्हायचे. एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. सर्वअसे २ फेरे होतात. सर्वच मुली गाणी म्हणायचोम्हणतात..[http://www.manogat.com/node/7701#comment-76698]
 
'पारंपारिकपारंपरिक भोंडल्याची गाणी' या पुस्तकात सौ. सुनंदा वैद्य यांनी अनेक गाणी संकलित केली आहेत. ही गाणी महाराष्ट्रभर म्हटली जात असल्याने पाठभेदत्यांत असण्याचीभरपूर दाट शक्यतापाठभेद आहेत.
 
==अभ्यासकांचे साहित्य==
* भोंडला भुलाबाई (१९७७) -डॉ. सरोजिनी कृष्णराव बाबर
* हादगा - विनया देसाई
 
===संग्रह===
* हादग्याची गाणी - मु.शं. देशपांडे
* असा भोंडला सुरेख बाई - इंदिरा कुलकर्णी
* गाणी भोंडल्याची - सौ. वैजयंती केळकर
* पारंपरिक भोंडल्याची गाणी - सौ. सुनंदा वैद्य
* हादग्याची गाणी - मु.शं. देशपांडे
 
 
===नवकाव्य===
* आधुनिक भोंडला गीते- उज्ज्वला सभारंजक
 
==मूळ स्त्रोत मजकूर विकिस्रोतविकिस्रोतवरून स्थानांतरीतस्थानांतरित==
 
{{विकिस्रोतातस्थानांतरीत}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भोंडला" पासून हुडकले