"रत्‍नाकर मतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
'''रत्‍नाकर मतकरी''' ([[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३८]]<ref>{{cite websantosh | url=http://uniquefeatures.in/e-sammelan-13/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80 | title=पहिल्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रत्नाकर मतकरी यांच्याविषयी | publisher=युनिक फीचर्स | accessdate=१ फेब्रुवारी २०१४ | language=मराठी}}</ref> - ) [[मराठी भाषा|मराठीतील]] [[गूढकथा]] [[लेखक]], [[नाटककार]] आहेत.
 
मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांना ’नाटक’ शिकवले.
 
"वेडी माणसं" ह्या १९५५ साली, म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिलेल्या एकांकिकेपासून रत्‍नाकर मतकरी यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. ती एकांकिका मुंबई आकाशवाणीवरून ध्वनिक्षेपित झाली होती. आज २०१४ साली रत्‍नाकर मतकरी यांच्या नावावर ३१ कथासंग्रह आहेत.
ओळ ४४:
तिसर्‍या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचाचा समावेश करण्यात आला आहे.
 
चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलाचीतपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.
 
== प्रकाशित पुस्तके ==
* अजून यौवनात मी (नाटक)
* अॅडम
* ॲडम
* अंतर्बाह्य
* अपरात्र (कथासंग्रह)
ओळ ५४:
* आम्हाला वेगळं व्हायचंय
* आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला [[दुर्गा भागवत]] यांची प्रस्तावना आहे.)
* इंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन - रत्‍नाकर मतकरी)
* इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)
* एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक :अरविंद जोशी)
Line ७८ ⟶ ७९:
* निजधाम (कथासंग्रह)
* निर्मनुष्य (कथासंग्रह)
* परदेशी (कथासंग्रह)
* पानगळीचं झाड
* पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका
Line १०३ ⟶ १०५:
* शांततेचा आवाज
* शूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))
* संदेह (कथासंग्रह)
* संभ्रमाच्या लाटा (कथासंग्रह)
* साटंलोटं (नाटक)
Line १४३ ⟶ १४५:
 
==बाह्य दुवे==
*[http://www.ratnakarmatkari.com/index.asp रत्नाकररत्‍नाकर मतकरी संकेतस्थळ]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20081026043413/http://www.ratnakarmatkari.com/index.asp विदागारातील आवृत्ती]