"दाल्लो एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने लेख डाल्लो एयर लाइन्स वरुन डाल्लो एअर लाइन्स ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==प्रस्तावना ==
 
ही एयर लाइन सोमाली यांच्याजमातीच्या मालकीची आहे. या विमान कंपनीचाकंपनीचे उदयमुख्यालय युनायटेड अरब अमीरातअमीरातीतल्या, [[दुबई]],मधील ए1अल गर्हौडगरहूड, या दुबई एयर फोर्ट फ्री झोनझोनमध्ये मध्ये झालाआहे.द्जिबौटी जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ या मुख्य केंद्राच्या सहाय्यानेसाहाय्याने ही विमान क्रंपनी आफ्रिकेच्या हॉर्न येथे आणि मध्य पूर्वेत नियमित सेवा बहाल करते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Flight_International|प्रकाशक= फ्लाईटफ्लाइट इनटरनॉशनलइंटरबॅशनल|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक= डिरेक्टरी-वर्ल्ड एयरलाईनएअरलाईन |भाषा=इंग्लिश}}</ref>दाल्लो एयर लाइन्स ने सन 2010 मध्ये विमान सेवाविमानसेवा करणे बंद केले होते.पण नंतरच्या वर्षात ती पुन्हा चालू केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/daallo-airlines.html|प्रकाशक= क्लेअरट्रिप.कॉम|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक= एयर डाल्लो विमानची माहिती |भाषा=इंग्लिश}}</ref>
 
==इतिहास ==based at Dubai Airport Free Zone in Al Garhoud, Dubai, United Arab Emirates.[1] With its main hub at the Djibouti–Ambouli International Airport,
==इतिहास ==
 
सन 1991 मध्ये मोहमद इब्राहीम यासीन आणि मोहम्मद इब्राहीम यासीन ओलाड यानी द्जिबौटी येथे स्थापणा केली.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.daallo.com/timeline.aspx|प्रकाशक= डाल्लो.कॉम|प्राप्त दिनांक=०६-१०-१५|शीर्षक=डाल्लो एयरलाईन टाईमलाईन |भाषा=इंग्लिश}}</ref>दी.20 मार्च 1991 रोजी एका शेस्ना वायुयानाच्या सहाय्याने ही हवाई शेवा सुरू झाली. जुलै 2001मध्ये कांही बोईंग आणि वायुयानांची यात भर पडली तरीसुद्दा सोविएत वायुयानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला त्यामुळे प्रारंभी द्जिबौटी आणि पॅरिस दरम्यान व ओक्टोंबर 2002 मध्ये द्जिबौटी आणि [[लंडन]] दरम्यान सरळ विमान सेवा चालू करणे शक्य झाले. दाल्लो विमान कंपनी ही द्जिबौटी ची गणतंत्र मान्यता प्राप्त विमान सेवा होती. ही एयर लाइन प्रवाशी, माल वाहातूक, राजकीय, टपाल या सेवा आफ्रिकेतील हॉर्न आणि [[दुबई]] जेद्दाह सह अरब पेंनिन्सुला या ठिकाणापर्यंत देते. 2007 मार्च मध्ये यांचे 110 कर्मचारी होते. या विमान कंपनीला नंतरच्या वर्षात “दुबई वर्ल्ड सबसिडियरी इसतिठमार वर्ल्ड एविएशन” रूपाने नवीन भागधारक मिळाले. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि ऊदय स्तंभ मोहम्मद हाजी अब्दिल्लाही ‘आबुसीटा” आणि मोहम्मद इब्राहीम यसिन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले. टेरी फॉक्स हे व्यवस्थाकीय संचालक या पदावर सेवा देत होते त्यांना डिसेंबर 2008 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नती दिली. [[युरोप]] खंडातील पॅरिस CDG आणि लंडन गटविक या मुख्य मार्गावर द्जिबौटी पासून या विमान कंपनीने सन 2009 पर्यन्त अखंडित सेवा दिली.