"प्रभा अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५:
 
==शिक्षण==
* [[विज्ञान]] शाखेची पदवी : फर्ग्यूसनफर्ग्युसन कॉलेज, [[पुणे विद्यापीठ]].
* कायद्याची पदवी : [[विधी महाविद्यालय]], पुणे विद्यापीठ.
* संगीत अलंकार (स्नातकोत्तर पदवी) : गंधर्व महाविद्यालय मंडळ.
* डॉक्टर ऑफ म्युझिक - सरगम बद्दल’सरगम’बद्दल संशोधन.
* पाश्चात्य संगीत श्रेणी - ४ : ट्रिनिटी म्युझिक कॉलेज, लंडन.
* [[कथक]] नृत्यशैलीचे औपचारिक शिक्षण.
ओळ ५४:
 
==सांगीतिक कारकीर्द==
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकी सोबतगायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.
 
प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला.
 
तरुण वयात प्रभाताईंनी [[संगीत शारदा]] ,[[संगीत विद्याहरण]], [[संगीत संशयकल्लोळ]], [[संगीत मृच्छकटिक]], बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीतिकांमध्येसंगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. इ.स. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत.
 
==ध्वनिमुद्रिकांची यादी==
ओळ ७२:
# यमन, भैरव.
# श्याम कल्याण, बिहाग, रागेश्री ठुमरी.
# यूनिकयुनिक एक्स्पिरियन्सएक्सपीरिअन्स वुइथ डॉ. प्रभा अत्रे - लाइट म्युझिक (त्यांच्या गझल रचना, भजने व इ.स. १९७० च्या दरम्यान केलेल्या संगीत कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण)
 
==लेखन==
डॉ. प्रभा अत्रे यांनी [[मराठी]] व [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]] भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक 'स्वरमयी' असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या 'सुस्वराली' (१९९२) या दुसर्‍या पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. [[मध्य प्रदेश]] शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी ( इ.स. १९९४) व स्वरंजनीस्वररंजनी (इ.स. २००६) या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबध्दरागबद्ध रचना व लोकरचना आहेत. (त्यांसोबत ध्वनिमुद्रिका संचाचा समावेश असतो.) त्यांचे पाचवे पुस्तक, 'अंतःस्वर' हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.
 
प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील 'एनलायटनिंग द लिसनर' (इ.स. २०००) व 'अलाँग द पाथ ऑफ म्युझिक' (इ.स. २००६) ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस उपलब्ध असलेली पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला भारतीय संगीत जाणण्यासाठी मदत करतात. याखेरीज प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीताधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत.
ओळ ८९:
* [[इ.स. १९८१]] पासून 'स्वरश्री' ध्वनिमुद्रण कंपनीच्या मुख्य संगीत निर्मात्या व दिग्दर्शिका.
* केंद्रीय चित्रपट प्रमाण बोर्ड, [[मुंबई]] यांच्या सल्लागार समितीत सदस्या, इ.स. १९८४.
* [[पुणे]] येथील 'गान वर्धन' ह्या प्रसिद्ध संगीत संस्थेच्या गेली२२हून २२अधिक वर्षे अध्यक्षा.
 
प्रभाताईंनी काही वर्षांपूर्वी पुण्यात 'स्वरमयी गुरुकुल' संस्थेची स्थापना केली. ह्या संस्थेद्वारा पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घालण्यात आला आहे. ह्या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशन द्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.
 
==शिष्य==
ओळ १३०:
* [http://india.gov.in/myindia/padmabhushan_awards_list1.php पद्मभूषण पुरस्कार यादी]
* [https://www.facebook.com/pages/Dr-Prabha-Atre-A-living-legend-of-indian-classical-music/134251089952050 फेसबुक ]
* [http://www.loksatta.com/valanwata-news/dr-prabha-atre-story-1142480/ ’वळणवाटा’मध्ये प्रभा अत्रे यांचे स्वत:विषयीचे लेखन]
 
{{विस्तार}}