"प्रभा अत्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ११७:
* [[पु. ल. देशपांडे बहुरूपी सन्मान]]
* मुंबई महापौरांतर्फे सत्कार.
* मुंबई शिवसेनेतर्फे [['माहीम रत्नरत्‍न' पुरस्कार]].
* 'स्वरमयी' पुस्तकासाठी राज्य शासन पुरस्कार.
* प्रभाताईंच्या ७५ व्या वाढदिवशी पुणे येथे झालेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात त्यांना त्यांच्या चाहत्यांतर्फे व रसिकांतर्फे 'स्वरयोगिनी' ही उपाधी बहाल करण्यात आली.
* [[संगीत नाटक अकादमी]] पुरस्कार, इ.स. १९९१.
* [[संगीत साधना रत्न पुरस्कार]].
* [[हफिज अली खान पुरस्कार]].
 
[[इ.स. २०११]] पासून तात्यासाहेब नातू ट्रस्ट व गानवर्धन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत साधना करणार्‍यांना प्रभा अत्र्यांच्या नावाचा 'स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे राष्ट्रीय शास्त्रीय संगीत पुरस्कार' प्रदान करण्यास सुरुवात. प्रभाताईंच्या ७५ व्या वाढदिवशी पुणे येथे झालेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात त्यांना त्यांच्या चाहत्यांतर्फे व रसिकांतर्फे 'स्वरयोगिनी' ही उपाधी बहाल करण्यात आलीझाली.
 
==बाह्य दुवे==