"शुभांगी गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
~~~~
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = २ जून, १९६८
| जन्म_स्थान = खामगाव
| मृत्यू_दिनांक =
ओळ १७:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = खजिन्याची विहीर, आत्मकथा
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = गंगाधर टिपरे, लापतागंज
| पुरस्कार =
| वडील_नाव = व्यंकटेश संगवई
ओळ २५:
| पती_नाव = मोहन गोखले
| पत्नी_नाव =
| अपत्ये = सखी गोखले (कन्या)
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
==कौटुंबिक माहिती==
शुभांगी मोहन गोखले (जन्म : खामगाव, २ जून, १९६८) यांचे विवाहापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई असे आहे. मराठी लेखिका, [[महाराष्ट्र टाइम्स]]च्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक [[विजया व्यंकटेश संगवई]] या शुभांगी संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. शुभांगी [[गोखले या प्रख्यात अभिनेते कै.मोहन गोखले]] यायांच्या पत्‍नी आणि टी.व्ही. अभिनेत्री सखी गोखले यांच्या माता आहेत. [[संजय संगवई]] यांची धाकटीरवींद्र बहीणसंगवई आहे.शुभांगीहे यांचात्यांचे मोठामोठे भाऊबंधू. रवींद्र व्यंकटेश संगवई हे [[मराठी]], [[हिंदी]] चित्रपटांत काम करणारे [[चरित्र अभिनेता]] असून ते [[रिझर्व बॅंक ऑफ इंडिया]]त उच्चाधिकारीअधिकारी आहेत.
 
==शुभांगी गोखले यांचे बालपण आणि शिक्षण==
खामगाव येथील एका आदर्शवादी कुटंबात शुभांगी गोखले संगवई यांचे बालपण गेले. वडील न्यायाधीश असल्याने त्यांच्या जालना, मलकापूर, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणी, पुणे, नाशिक, धुळे, अकोला, नागपूर अशा तब्बल १३ हून अधिक जिल्ह्यात बदल्या झाल्या.. शुभांगीसह त्यांचे कुटुंब मग त्यांच्याबरोबरच बदलीच्या ठिकाणी जाई. औरंगाबादच्या संगवई कॉलेजात गेल्यावर मात्र त्या स्थिरावल्या. तेथूनच त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवताना अभिनय आणि नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतले.
 
धुळ्यात असताना राज्य नाट्यस्पर्धेत शुभांगी गोखले यांनी बसविलेल्या रॉय किणीकरांच्या ’खजिन्याची विहीर’या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला. एका नाटकात काम करताना त्यांना मोहन गोखले भेटले आणि त्यांनी लग्न केले व दहा वर्षे फक्त संसार केला. मोहन गोखले यांच्या निधनानंतर शुभांगी गोखले यांनी ’श्रीयुत गंगाधर टिपरे’मध्ये काम करून परत अभिनयाची कारकीर्द सुरू केली.
 
==शुभांगी गोखले यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका (कंसात भूमिकेचे नाव)==
* एका लग्नाची तिसरी गोष्ट (नायकाची खोटी आई)
* श्रीयुत गंगाधर टिपरे (श्यामला)
* लापतागंज (हिंदी, मिश्री मावशी)
* हम हैं ना (हिंदी)
 
==शुभांगी गोखले याची भूमिका असली नाटके==
* आत्मकथा (पदार्पणातले नाटक)
* खजिन्याची विहीर (नाट्यस्पर्धेतले नाटक)
* हीच तर प्रमाची गंमत आहे
 
==शुभांगी गोखले यांचे चित्रपट==
* अगं बाई अरेच्चा
* कोण आहे रे तिकडे?
* झेंडा
* बोक्या सातबंडे
* सा सासूचा
* हजार चौरासी की माँ (हिंदी)
* क्षणभर विश्रांती
 
==शुभांगी गोखले यांनी लिहिलेली पुस्तके==
* रावा (वृत्तपत्रीय लेखांचा संग्रह - प्रकाशक उन्मेष प्रकाशन)
 
==हे ही वाचा==
[http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20120414/5567428508037289237.htm उत्तम, उदात्ततेची आस]