"चंद्रशेखर गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
 
गीतकार [[शांताराम नांदगावकर]] यांच्या ’रजनीगंधा’ आणि ’घे मंत्र नवा’ या दोन्ही कार्यक्रमांचे ते खास गायक होते.
 
==संगीत दिग्दर्शक==
[[राम कदम]], [[आर.डी. बर्मन]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]], [[रवींद्र जैन]] या संगीतकारांबरोबर चंद्रशेखर गाडगीळ यांनी काम केले आहे. फक्त गायक म्हणूनच नव्हे तर संगीतकार म्हणूनही गाडगिळांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंंदीमध्ये राजेश खन्नाच्या अनेक चित्रपटांतील गाण्यांना गाडगीळ यांनी स्वरसाज चढवला आहे.
 
==अन्य==
मुंबई दूरदर्शनकरता त्यांनी गायलेले 'कानाने बहिरा मुका परी नाही' हे गाणेही गाजले. हरहुन्नरी, उदयोन्मुख कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे, हिंदी उर्दू शेर आणि गझलांचे ते दर्दी अभ्यासक होते.
 
[[नवरे सगळे गाढव (चित्रपट)|नवरे सगळे गाढव]] या चित्रपटात चंद्रशेखर यांची गाणी होती.
 
==चंद्रशेखर यांनी गायलेली गाणी==
* अजून आठवे ती रात
* अन्‌ हल्लगीच्या तालावर
* अरूपास पाहे रूपी
* अरे कोंडला कोंडला देव
* अष्टविनायका तुझा
* आज या एकांत काली
* कोण होतीस तू काय झालीस
* घबाड मिळू दे मला
* जगण्यासाठी आधाराची
* दुख सुख की एक माला (हिंदी चित्रपट - कुदरत, संगीतदिग्दर्शक राहुलदेव बर्मन)
* देवमानुस देवळात आला
* निसर्गराजा ऐक सांगते
* माणसा रे माणसा ठेव
* विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची (सहगायक - सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी व सुरेश वाडकर; संगीत - अनिल अरुण, चित्रपट - अरे संसार संसार)
 
==संस्थास्थापना==
चंद्रशेखर गाडगीळ यांनी ‘स्कूल ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली. युवा संगीतकारांना, गायकांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिले. शास्त्राsक्त गाण्यापेक्षा श्रवणीय आणि संस्कारमय गाणे
रसिकांपर्यंत पोहोचते यावर त्यांचा ठाम विश्वास होता. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कॉपीराईट्स, रॉयल्टी या संकल्पना युवा कलाकारांना पटवून सांगितल्या.
 
==पुरस्कार==
* २०१० मध्ये गाडगीळ यांना ‘राम कदम कलागौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.