"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''राजा ढाले''' (१९४०-माहीत नाही) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी आहेत. दलित पँथर नावाचा राजकीय पक्ष राजा ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्या मदतीने स्थापन केला. त्याअगोदर ते [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या (भारिप) राजा ढाले गटाचे प्रमुख होते.
 
==कारकीर्द==
राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ सालच्या भारतीय संसदेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.
 
==जीवन==
Line ११ ⟶ १४:
* जीवनगौरव पुरस्कार (कुणाकडून?)
* पुणे महापालिकेचा आंबेडकर पुरस्कार (१-१०-२०१५)
 
==पहा==
[[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे तुकडे
 
{{DEFAULTSORT:ढाले,राजा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राजा_ढाले" पासून हुडकले