"अभिराम भडकमकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटीपा =
}}
 
अभिराम भडकमकर (जन्म : ७ जानेवारी, इ.स. १९६५) हे एक मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर असून त्यांनी पत्रकारिता आणि संदेश आदान-प्रदान्या विषयांत डिप्लोमा केला आहे. शिवाय त्यांच्याकडे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचा डिप्लोमा आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे हिंदी, कानडी आणि गुजराथी अनुवाद झाले आहेत.
 
==अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली मराठी-हिंदी नाटके==
* आलटून पालटून
* कॉम्रेड का कोट (हिंदी)
* ज्याचा त्याचा प्रश्न
* देहभान
* पाहुणा
* प्रेमपत्र
* याच दिवशी याच वेळी
* लाडी नजरिया (हिंदी)
* सवाल अपना अपना (हिंदी)
* सुखांशी भांडतो आम्ही
* स्थळ स्नेहमंदिर
* हसत खेळत
 
==अभिराम भडकमकर यांची पटकथा असलेले चित्रपट==
* आई
* ए रेनी डे
* खबरदार
* देवकी
* पाऊलवाट
* बालगंधर्व
 
==अभिराम भडकमकर यांनी दिग्दर्शोत केलेले मराठी चित्रपट==
* आम्ही असू लाडके
 
==अभिराम भडकमकर यांची भूमिका असलेले चित्रपट==
* देवकी
* पछाडलेला
* फुल टु धमाल
* रामदेव आला रे बाबा
 
 
 
 
 
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|भडकमकर, अभिराम]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|भडकमकर, अभिराम]]