"प्रतीक्षा लोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7238632
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२:
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = [[प्रशांत दळवी]]
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
ओळ २९:
}}
{{बदल}}
 
===== मराठी अभिनेत्री =====
प्रतिक्षाप्रतीक्षा लोणकर (जन्म : १२ जून, इ.स. १९६८) ही अभीनेत्रीअभिनेत्री गाजली ती तिच्या ’दामिनी’ या दूरदर्शनवरील मालिकेमुळे. [[औरंगाबाद]] शहरातून ४ कलाकार मुंबईला आले त्यात - प्रतिक्षाप्रतीक्षा, चंद्रकांत कुलकर्णी, लेखक [[प्रदीप दळवी]] हे प्रमुख. १९९१ ला हे कलाकार मुंबईला आले आणि आता तिथेच स्थाईक झाले. प्रतिक्षाप्रतीक्षा लोणकर यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. तिथे त्यांनी अनेक नाटकातून गाजलेल्या भूमिका केल्या आणि एक चांगली अभिनेत्री म्हणून नाव मिळवले.
 
व्यक्ती म्हणूनही त्यांचा नावलौकिक चांगला आहे. [[प्रशांत दळवी]] हे त्यांचे पती. त्यांना रुंजी नावाची कन्या आहे.
 
==प्रतीक्षा लोणकर यांची अभिनयाची कारकीर्द==
* आशियां (हिंदी चित्रपट)
* इकबाल (हिंदी चित्रपट)
* खन्ना अॅन्ड अय्यर (हिंदी चित्रपट)
* खेळ सात बाराचा (मराठी चित्रपट)
* तुकाराम (मराठी चित्रपट)
* द वेटिंग रूम (मराठी चित्रपट)
* दामिनी (दूरचित्रवाणी मालिका)
* दुसरी गोष्ट (मराठी चित्रपट)
* दोर (मराठी चित्रपट)
* मीराबाई नॉट आउट (मराठी चित्रपट)
* मुंबई कटिंग (मराठी चित्रपट)
* मोकळा श्वास (मराठी चित्रपट)
* मोड (हिंदी चित्रपट, स्पेशल अॅपिअरन्स))
* लेक लाडकी (मराठी चित्रपट)
* सख्खा भाऊ पक्का वैरी (मराठी चित्रपट)
* सरकारनामा (मराठी चित्रपट)
* हॅटट्रिक (मराठी चित्रपट)
* ही पोरगी कोणाची (मराठी चित्रपट)
 
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|लोणकर, प्रतीक्षा]]