"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[Image:Gajanan.png|thumb| संत गजानन महाराज]]
 
आधुनिक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]].
{{Infobox philosopher
| image = gajanan.png
ओळ १३:
}}
{{विकिकरण}}
 
गजानन महाराज हे आधुनिक [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]] म्हणून प्रसिद्ध आहेत..
 
==महाराज कोण होते, कोठून आले?==
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (हे शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. इ.स. २००३ मध्ये ह्या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या श्री शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी श्री सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. हे सत्पुरुष मूळचे तमिळनाडूमधिल तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की श्री महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही ते २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहात. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. ह्याच सत्पुरुषाचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा सर्व तपशील वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृष्ठ ३६२-३६५ वर वाचकांना वाचून पडताळून पहाता येईल. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) <ref name=dasganu />. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते [[शेगांव]] जि. [[बुलढाणा]] येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले<ref>http://neelkant.wordpress.com/</ref> . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या [[पत्रावळ|पत्रावळीतील]] शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"<ref name=dasganu>लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात{{संदर्भ हवा}}. [[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे.</ref> जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||,"
 
परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (लेखक शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे.
 
इ.स. २००३ मध्ये ह्या दासभार्गव नावाच्या लेखकाची १२९ वर्षे वयाच्या शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री भेट झाली. त्यावेळी सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी गजानन महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. शिवानंद सरस्वती हे तमिळनाडूमधील तिरुनेलवेल्लीहून आल्याचे लेखकाने लिहिले आहे. तसेच लेखकाने हेही स्पष्ट केले आहे की गजानन महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही सरस्वती २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहत.
 
श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते अशी एक वदंता होती. त्याचे कारण म्हणजे श्री बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने "आंध्रा योगुलु" नावाच्या पुस्तकात श्री महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे. परंतु २००४ साली प्रकाशित झालेल्या "श्री गजानन महाराज चरित्र कोश" ह्या श्री दासभार्गव नावाच्या लेखकाने (हे शेगावात राहणारे असून आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले) लिहिलेल्या पुस्तकात ह्या वदंतेचे व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे. इ.स. २००३ मध्ये ह्या लेखकाची मुलाखत १२९ वर्षे वयाच्या श्रीकालांतराने शिवानंद सरस्वती नावाच्या सत्पुरुषाशी नाशिकक्षेत्री झाली. त्यावेळी श्री सरस्वतींनी त्यांना १८८७ साली अगदी तरुणपणी श्री महाराजांची आणि त्यांची नाशिकक्षेत्रीच भेट झाल्याचे सांगितले. हे सत्पुरुष मूळचे तमिळनाडूमधिल तिरुनेलवेल्लीहून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की श्री महाराज जेव्हा शेगावी प्रकट झाले त्यानंतरही ते २५-३० वेळा महाराजांना भेटावयास गेले होते. प्रत्येक वेळी ते अमरावती येथील श्री खापर्डे ह्यांच्या घरी राहात. कालांतराने हे सत्पुरुष तपश्चर्येकरिता हिमालयात निघून गेले आणि त्यानंतर ते प्रदीर्घ काळी कोणासही दिसले नाहीत. ह्याच सत्पुरुषाचासरस्वतींचा उल्लेख श्री बा.ग. खापर्डे ह्यांनी "श्री गजानन विजय" ह्या प्रख्यात ग्रंथाच्या प्रस्तावनेत केला आहे. हा सर्व तपशील वर उल्लेखिलेल्या पुस्तकात पृष्ठ ३६२-३६५ वर वाचकांना वाचून पडताळून पहाता येईल. ह्यावरून एक गोष्ट मात्र निश्चित होते आणि ती म्हणजे की श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण नव्हते. परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करीत, तसेच त्यांना वेदश्रवणदेखील फार आवडे.) <ref name=dasganu />. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते [[शेगांव]] जि. [[बुलढाणा]] येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले<ref>http://neelkant.wordpress.com/</ref> . त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या [[पत्रावळ|पत्रावळीतील]] शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात [[दासगणू महाराज|दासगणूंनी]] लिहिले आहे, "कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||"<ref name=dasganu>लोक त्यांना अजन्मा अथवा अयोनिसंभवा असेसुद्धा म्हणतात{{संदर्भ हवा}}. [[श्री गजानन विजय]] या ग्रंथामधे त्यांचे चरित्र [[दासगणू महाराज]] यांनी लिहून ठेवले आहे.</ref> जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, "दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||." जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास, ह्या उक्तीप्रमाणे, "बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||,"
बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.