"राजेश खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''राजेश खन्ना''', जन्मनावजन्म नाव '''जतीन अरोडा''', ([[२९ डिसेंबर]], [[इ.स. १९४२]] - [[१८ जुलै]], [[इ.स. २०१२]]) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते होते. यांनीह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही कार्यकाम केले आहे.
 
काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली.
==राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान पुरस्कार आणि पारितोषक ==
 
त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते.
 
किशोरकुमार, राजेश खन्ना व राहुल देव बर्मन हे त्रिकूट जमले होते. राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना [[अमिताभ बच्चन]] यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला आणि नंतर राजेश खन्‍नांचा करिष्मा कमी होऊ लागला.
 
==राजेश खन्ना यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार आणि पारितोषकपारितोषिके ==
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७१) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७२) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर पुरस्कार (१९७५) - उत्कृष्ट अभिनेता
# फिल्म फेअर जीवन गौरव पुरस्कार (2005)
* राजेश खन्ना यांना फिल्म फेअर पुरस्कारा साठीपुरस्कारासाठी तब्बल १४ दावेळा नामांकित करण्यात आले होते, त्यापैकी ३ दा३दा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला.
 
== प्रमुख चित्रपट ==
Line २३१ ⟶ २३७:
|-
|}
 
==चरित्र==
राजेश खन्‍ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे.
 
तो का झाला, त्याचे वागणे-बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे.
 
 
== बाह्य दुवे ==