"अंजनी नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अंजनी नरवणे या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्य...
(काही फरक नाही)

१४:३९, २१ सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती

अंजनी नरवणे या एक मराठी लेखिका आहेत. अनेक इंग्रजी पुस्तकांची त्यांनी मराठी रूपांतरेही केली आहेत.


अंजनी नरवणे यांची पुस्तके

  • अक्षयपात्र (मूळ लेखक - बिंदु भट्ट)
  • आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन
  • इट्‌स नॉट अबाउट द बाइक (मूळ लेखक - लान्स आर्मस्ट्राँग)
  • तत्त्वमसि
  • नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (मूळ लेखक - जेफ्री आर्चर)
  • हितगूज तणावयुगातील तरुण पिढीशी