"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
 
==अर्थशास्त्रात वापरले जाणारे शब्द==
* डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी यांनी ’अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश’ नावाचा मराठी कोश तयार केला आहे. या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. (प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स)
* डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) हा कोश डायमंड प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. लेखक व्ही.जी. गोडबोले.
* अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी, संपादक जी.आर. वर्मा)
* अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; हिंदी-इंग्रजी. लेखक बारबरा कोल्म, राजपाल प्रकाशन)
* अर्थशास्त्र शब्दकोश (हिंदी, लेखक - सी.एस. बरला) (प्रकाशक जैन प्रकाशन नंदिर, जयपूर)
 
 
Authors: प्रा. व्ही. जी. गोडबोले