"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{अर्थशास्त्र बाजूचौकट}}
'''अर्थशास्त्र''' एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स'(Economics) म्हणतात.
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात [[ॲडमअॅडम स्मिथ]] यांच्या [[इ.स. १७७६]] मधील ''वेल्थ ऑफ नेशन्स'' पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. [[समग्रलक्षी (Macro)]] व [[अल्पलक्षी (Micro)]]. समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते.
 
काही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ - [[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], [[रिकार्डो]], [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युएलसन]]
 
==अर्थशास्त्राचा अभ्यास==
अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पुढील सर्व बाबी अर्थशास्त्राची निगडीतनिगडित आहेत.
शाश्वत विकास, [[दारिद्रय़दारिद्‌र्‍य]], सर्वसमावेशक धोरण, [[लोकसंख्याशास्त्र]], सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, [[अर्थव्यवस्था]], [[राष्ट्रीय उत्पन्न]], [[शेती]], उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, [[बेरोजगारी]], मुद्रा व राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, [[अर्थसंकल्प]] लेखा, [[लेखापरीक्षण]], [[चलनवाढ]]
 
== शाखा ==
Line २१ ⟶ २२:
१०. इकोनोमेट्रिक्स
११. गणिती अर्थशास्त्र
१२. कल्यानकारिकल्याणकारी अर्थशास्त्र
 
==अर्थशास्त्रात वापरले जाणारे शब्द==
डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी यांनी ’अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश’ नावाचा मराठी कोश तयार केला आहे. या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे.
 
 
== हेही पाहा ==