"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.
 
जुन्यासमर्थांनी दासबोधातदासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समाससमासी होतेदासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध.. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत.
 
समर्थ [[रामदास]] स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.<ref name="दासबोध">[http://www.dasbodh.com ], समर्थ [[रामदास]] स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...</ref> :-
"https://mr.wikipedia.org/wiki/दासबोध" पासून हुडकले